शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या तरूणाने बेलारूसमधील तरूणीसोबत केलं लग्न, वडील झाल्यावर सरकारकडून त्याला मिळाली इतकी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:54 IST

मिथिलेशनने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर बेलारूस सरकारने त्याला मोठी रक्कम दिली. सरकारकडून बाळाच्या संगोपनासाठी पालकांना काही रक्कम दिली जाते.

मुंबईत राहणारा मिथिलेश एक Travel Blogger आहे. त्याने बेलारूच्या लीजासोबत लव्ह मॅरेज केलं. लग्नापासून कपल बेलारूसमध्येच राहत आहे. नुकताच लीजाने एका बाळाला जन्म दिला. बाळाबाबतचा व्हिडीओ मिथिलेशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता. तेव्हा त्याने सांगितलं होतं की, त्याला दीड लाख रूपये मिळाले.

मिथिलेशनने सांगितलं की, बाळाच्या जन्मानंतर बेलारूस सरकारने त्याला मोठी रक्कम दिली. सरकारकडून बाळाच्या संगोपनासाठी पालकांना काही रक्कम दिली जाते. मिथिलेश जेव्हा वडील झाला तेव्हा त्याला सुरूवातीला वन टाइम अमाउंट म्हणून 1 लाख 28 हजार रूपये मिळाले होते.त्यानंतर त्याला तीन वर्ष 18000 रूपये प्रति महिना मिळणार आहे. पैसे थेट त्याच्या अकाऊंटमध्ये टाकले जाणार आहेत. बेलारूसमध्ये राहिला तरच त्याला ही रक्कम मिळणार.

मिथिलेशने सांगितलं की, त्याची पत्नी लीजाची डिलेव्हरी नॉर्मल झाली. त्याच्या बाळाचं वजन जन्मावेळ 4 किलो होतं. आता तो 2 महिन्यांचा झाला आहे. व्हिडीओत मिथिलेशचे वडिलही दिसत आहे. ते भारतातून तिथे गेले.

मिथिलेशचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्याच्या या चॅनलवर 9 लाखांपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स आहेत. यावर तो त्याच्या डेली रूटीनसंबंधी गोष्टी शेअर करत असतो. एका व्हिडीओत त्याने त्याची लव्हस्टोरीही सांगितली होती.

त्याने सांगितलं होतं की, मार्च 2021 मध्ये तो पहिल्यांदा रशियाला गेला. तिथे त्याला प्रियांशु नावाच्या एका व्यक्तीने बेलारूसला येण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मिथिलेश बेलारूसला गेला. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये त्याची पहिल्यांदाच लीजासोबत भेट झाली. 

दोघांमध्ये सुरूवातीला ट्रान्सलेटरच्या माध्यमातून बोलणं होत होतं. कारण लीजाला केवळ रशियन भाषा येत होती आणि मिथिलेश इंग्रजी बोलायचा. काही भेटींनंतर मिथिलेशने लीजाला प्रपोज केलं. लीजाने सुद्धा मिथिलेशला होकार दिला. नंतर 25 मार्चला दोघांनी लग्न केलं.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय