शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी प्रेग्नेंट होताच पतीने बाळाचं असं नाव ठरवलं, घटस्फोटाची आली वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:29 IST

पतीने जेव्हा बाळाच्या नावाबाबत आपलं मत पत्नीसमोर मांडलं तेव्हा पत्नीने नाव ऐकून घटस्फोटाचा विचार केला. 

कोणत्याही कपलसाठी आई-वडील होणं सगळ्यात आनंदाची बाब असते. पती-पत्नी दोघेही आपल्या येणाऱ्या बाळासाठी उत्साहित असतात. बरेच लोक तर बाळाच्या जन्माआधीच शॉपिंग सुरू करतात. आधीच बाळाचं नावही ठरवतात. एका कपलने असंच केलं. पण पतीने जेव्हा बाळाच्या नावाबाबत आपलं मत पत्नीसमोर मांडलं तेव्हा पत्नीने नाव ऐकून घटस्फोटाचा विचार केला. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एक ग्रुप आहे r/relationship_advice, वर लोक आपल्या मनातील गोष्टी लिहितात आणि मग त्यावर बाकीचे यूजर्स त्यावर सल्ला देतात. असंच @throwaway01928351 नावाच्या एका यूजरने केलं. ही पोस्ट तशी 5 वर्ष जुनी आहे. पण तिला जी समस्या झाली ती आजच्या कपल्समध्येही बघायला मिळते. त्यामुळे याबाबत जाणून घेतलं पाहिजे.

5 वर्षाआधी महिलेने या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ती 23 वर्षाची आहे आणि तिचा पती 24 वर्षाचा. दोघांनी लग्नाआधी 1 वर्ष डेटिंग केली. आता लग्नाला दोन वर्ष झालीत. आता ती 7 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. बाळ होण्याची वेळ जवळ आली तेव्हा आई-वडिलांनी बाळाच्या नावाचा विचार करणं सुरू केलं. दोघेही परदेशातील आहेत त्यामुळे बाळ काय होणार याची टेस्ट करणं सामान्य बाब आहे. त्यांना माहीत होतं की, त्यांना मुलगी होणार आहे. पतीने मुलीचं नाव ठरवलं. त्याने त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या नावावर तिचं नाव ठेवण्याचं ठरवलं. त्यांचं रिलेशनशिप फार जास्त काळ चाललं होतं.

महिलेने जेव्हा पतीला विचारलं की, त्याला एक्सच्या नावावर मुलीचं नाव का ठेवायचं आहे? तर तो म्हणाला की, त्याचे आणि गर्लफ्रेंड संबंध ठीक नव्हते त्यामुळे जेव्हा जेव्हा तो तिचं नाव ऐकतो तेव्हा त्याला तिची आठवण येते. मुलीचं तेच नाव ठेवून तो गर्लफ्रेंड नाव मुलीला देऊन तिला एक्सला विसरणार असा त्याचा विचार होता. 

महिलेला हे लॉजिक फारच अजब वाटलं आणि या नावासाठी ती तयार झाली नाही. आता ती घटस्फोट घेण्याबाबत विचार करत आहे. तिने जेव्हा सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली तेव्हा लोकांनी त्यावर तिला अनेक सल्ले दिले. बरेच लोक म्हणाले की, तू बरोबर विचार करत आहे. लोक म्हणाले की, पतीला तिची पर्वा नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके