शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंगला गं मंगला... तुझ्यासाठी चंद्रावर बांधीन गं बंगला, पत्नीसाठी केली चंद्रावर जमीन खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:06 IST

पतीने लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला बायकोला स्पेशल गिफ्ट दिलं..

सिरसा : ‘मंगला गं मंगला, तुझ्यासाठी चंद्रावर बांधीन गं बंगला,’ असे एक मराठी लोकप्रिय चित्रपटगीत आहे. आता हे गाणे असले तरी ते प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. काही पती लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला कार, बंगला, दागिने आणि कपडे देतात. मात्र, हरियाणातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली. एवढेच नाही तर वाढदिवसाच्या दिवशी त्याची कागदपत्रेही पत्नीला भेट दिली.

हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील कृष्णकुमार यांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट केली आणि पत्नी सरिता यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. यापूर्वी हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीने चंद्रावर जमीन खरेदी केली होती. टोहानाच्या वरुण सैनी यांनी आपल्या मुलाला वाढदिवसानिमित्त ही भेट दिली होती. कृष्णकुमार यांना सरिता यांच्यासाठी काहीतरी खास करायचे होते. चंद्रावर जमीन का विकत घेऊ नये, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी न्यूयॉर्कमधील लुनार सोसायटी इंटरनॅशनल या फर्मशी संपर्क साधला.

दिवंगत सुशांतचीही चंद्रावर प्लॉट खरेदी

दिवंगत अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांना अंतराळ विज्ञानात प्रचंड रस होता. त्यांनी एका अमेरिकन फर्मकडून चंद्रावर प्लॉटही खरेदी केला होता. शाहरुख खानकडेही चंद्रावरील प्लॉट आहे. याशिवाय अनेक भारतीयांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.

तिच्या माध्यमातून चंद्रावर जमीन खरेदी करण्यात आली. हे गिफ्ट मिळाल्यानंतर सरिताच्या चेहऱ्यावर खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. सरिता सांगते की, तिला अशी भेट मिळेल, अशी अपेक्षा कधीच नव्हती.

वेबसाइटचा दावा आहे की, अनेक देशांनी बाह्य अवकाशातील जमीन विकण्यासाठी अधिकृत केले आहे. आता पुढेमागे चंद्रावर जमिनीचा वाद निर्माण होऊन कोर्ट-कचेऱ्या कराव्या लागल्या तर चंद्र काही साक्षीला येणार नाही, हे निश्चित.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारmarriageलग्न