शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला तिच्या प्रियकरासोबत घरात रंगेहाथ पकडलं, नंतर पतीने जे केलं वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 09:56 IST

Bihar : नोकरी करत असताना महिलेची पटणामधील रंजीत कुमार नावाच्या तरूणासोबत ओळख झाली. ती या तरूणाच्या प्रेमात पडली. पती घरी नसला की, ती त्याला भेटायला जात होती.

Bihar : बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून एक अनोखी  प्रेम कहाणी समोर आली आहे. इथे एक पतीने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाना वैधता देण्यासाठी एक अजब पाउल उचललं. कुमडी गावातील रामराज नावाच्या एका तरूणाने सोलहंडा गावातील रूपा कुमारीसोबत दोन वर्षाआधी लव्ह मॅरेज केलं होतं. दोघेही शहरातील टोला मोहल्ल्यात राहत होते. पती मिठाई कारागीर आहे. त्यामुळे अनेकदा कामासाठी तो बाहेर असतो. यादरम्यान रूपा कुमारी एका नेटवर्किंग कंपनीत कामाला लागली.

नोकरी करत असताना महिलेची पटणामधील रंजीत कुमार नावाच्या तरूणासोबत ओळख झाली. ती या तरूणाच्या प्रेमात पडली. पती घरी नसला की, ती त्याला भेटायला जात होती. पती बाहेर गेला की, ती प्रियकराला घरी बोलवत होती. 

रविवारी पती काही कामासाठी बाहेर गेला होता आणि आणखी काही दिवस तो बाहेरच राहणार होता. पण रविवारी तो अचानक घरी परत आला तर त्याला पत्नी आणि प्रियकर सोबत दिसले. पतीने लगेच घराचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि पोलिसांना फोन करून बोलवलं. त्यानंतर पतीने अजब पाउल उचललं.

पत्नीच्या प्रेमाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. पोलिसही आता पतीच्या सांगण्यावरून पुढील कारवाई करत आहेत. दुसरीकडे त्याच्या पत्नीनेही पोलिसांसमोर हे मान्य केलं की, गेल्या 6 महिन्यांपासून ती रंजीतच्या प्रेमात आहे आणि तिला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे.

पतीला पत्नीच्या या कारनाम्यामुळे त्रास होत होता. पण जेव्हा पाणी डोक्यावर गेलं तेव्हा त्याने विचार केलं की, पत्नीपासून सुटका मिळवण्यातच फायदा आहे. शेवटी त्याने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्याची सूट दिली. हे त्याने लिखित स्वरूपात दिलं. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके