शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

या फोटोत किती घोडे? ९९ टक्के लोकांना दिसले ५ पण आहेत....;शोधा म्हणजे सापडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 18:21 IST

एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनेक घोडे (Horse Photo) आहेत. लोकांना हे घोडे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे.

आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर   (social media)   अकाऊंट्स असतील. दिवसातील बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवत असाल. काहींना तर जवळपास त्याचं व्यसन लागल्यासारखच आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर असतात. कारण सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाईमपासचा  (Time pass)   मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या गमतीशीर व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज्  (Tricky Viral Photo)   देखील याठिकाणी व्हायरल होतात. आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्यानिमित्त टाईमपास करण्यासाठी काही ट्रिकी फोटो शेअर केले जात आहेत. लोकदेखील आपापल्या कुटुंबियांसोबत बसून हे फोटो निरीक्षणाचं काम करत आहेत.

सध्या असाच एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अनेक घोडे (Horse Photo) आहेत. लोकांना हे घोडे शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनचं (Optical illusion) भन्नाट उदाहरण आहे. घोड्यांचा हा फोटो समजण्यासाठी फार कठीण आहे त्यामुळं अनेकांना आपल्या डोक्याला ताण द्यावा लागत आहे. अगदी काळजीपूर्वक पाहिल्यानंतरही लोकांना या चित्रात नेमके किती घोडे आहेत? याचं उत्तर सापडत नाही.

किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थ (Kids Environment Kids Health) या अमेरिकन साइटवर हा घोड्यांचा फोटो अपलोड करण्यात आला आहे. फोटोसोबत नागरिकांना, त्यात किती घोडे आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. हा अतिशय साधा प्रश्न आहे. मात्र, या फोटोकडे काळजीपूर्वक पाहिलं की जास्त गोंधळ उडतो. ९९ टक्के लोकांना या फोटोमध्ये पाच घोडे दिसत आहेत पण, हे उत्तर चुकीचं आहे.

फोटोसोबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तरही वेबसाइटवर देण्यात आलं आहे. किड्स एन्व्हायर्नमेंट किड्स हेल्थनुसार या चित्रात एकूण 7 घोडे लपलेले आहेत. यापैकी पाच घोडे स्पष्ट दिसत आहेत, तर इतर दोघांपैकी एकाचं डोके आणि एकाचं शरीर दिसत आहे. अशाप्रकारे एकूण 7 घोडे यामध्ये लपलेले आहेत. वेबसाइटनुसार, जर तुम्हाला त्यात 7 घोडे दिसले तर समजून जा की तुम्ही पझल एक्सपर्ट (Puzzle Expert) आहात.मुलांच्या ग्रोथ इयर्समध्ये त्यांना अशा प्रकारचे पझल्स सोडवायला दिले तर त्यांची बुद्धीमत्ता कुशाग्र होण्यास मदत होते. अशा अनेक वेबसाईट्स आहेत, ज्या मुलांसाठी विविध प्रकारचे पझल्स तयार करतात. सोशल मीडियामुळं लहान मुलांसोबतच मोठ्या लोकांचं देखील चांगलं मनोरंजन होत आहे.ॉ

टॅग्स :Jara hatkeजरा हटके