शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
2
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
3
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
4
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
5
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
6
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
7
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
8
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
9
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
10
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
11
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
12
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
13
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
14
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्
15
प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
16
"हात खुर्चीला बांधले होते, आम्ही रडत होतो"; स्टार किड्सनी सांगितला 'तो' भयंकर प्रसंग
17
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
18
थरार: गाढ झोपलेल्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
19
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
20
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर

40 वयात बदलला त्याचा असा विचार, लाखोंची नोकरी अन् आलिशान घर सोडून जंगलात राहतो; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 3:07 PM

काही कपडे घेऊन तो निघाला आणि जंगलात राहू लागला. त्याने असं का केलं यामागचं कारण वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.

चांगली नोकरी, चांगलं घर आणि खूपसारे पैसे सगळ्यांनाच हवे असतात. पण एका व्यक्तीने केवळ 40 वयात चांगली नोकरी सोडली. लाखो रूपये पगार असूनही त्याला 9 ते 5 या वेळेतली नोकरी आवडली नाही. तो इतका वैतागला होता की, त्याने त्याचं आलिशान घरही विकलं आणि बेघर झाला. काही कपडे घेऊन तो निघाला आणि जंगलात राहू लागला. त्याने असं का केलं यामागचं कारण वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारा एरोन फ्लेचर एक कॉर्पोरेट नोकरी करत होता. आजच्या तरूणांसारखी त्याचीही लाइफस्टाईल होती. महागडे कपडे घालणं, चांगली गाडी अशीही त्याची लाइफ होती. पण एक दिवस त्याला वाटलं की, ज्याप्रकारे त्याचं जीवन पुढे जात आहे ते एकना एक दिवस संपणार संपेल. इतकी धावफळ कशासाठी करायची? इथेच त्याचं मन बदललं. 

फ्लेचरने पारंपारिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि घरातून बाहेर पडला. काही कपडे आणि थोड्या वस्तू घेऊन लाकडाच्या गाडीत तो बाहेर पडला. आता तो शेळ्यांसोबत एका शहरातून दुसऱ्या शहरात जात आहे. लोकांना भेटतो. खाण्यासाठी धान्यही स्वत: शेतात उगवतो. फ्लेचर आता एक चांगलं जीवन जगत आहे. 

फ्लेचर सांगतो की, माझं जीवन जगण्यासाठी मला जास्त पैशांची गरज नाही. काहीच खर्च करावा लागत नाही. आपल्या छोट्याशा लाकडी गाडीत फिरतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. तो म्हणाला की, जेवढा जास्त पैसा तुमच्याकडे असेल तेवढ्या तुमच्या अपेक्षा वाढतात. तुम्ही असमाधानी रहाल. जर सगळ्यांचं जेवण शेतातून येणार असेल तर सगळ्यांनी त्यावर अवलंबून का राहू नये? फ्लेचर रोज त्याच्या प्रवासाचे व्हिडीओ यू्ट्यूबवर शेअर करतो. लोकांना सांगतो की, कसं ग्र‍िड फ्री राहता येतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल