शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विवाहित असूनही 10 वर्षाने लहान बिलावलसोबत अफेअर, हिना रब्बानी खार असते नेहमीच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:08 IST

श्रीमंत जमीनदार परिवारातन आलेली हिना 2011 मध्ये पाकिस्तानातील सगळ्यात तरूण आणि पहिली महिला परराष्ट्र मंत्री बनली होती.

Pakistan Election 2024: पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी 8 ला निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. अशात पाकिस्तानातील निवडणुकींच्या बहाण्याने आज आम्ही तुम्हाला येथील चर्चेत असलेली महिला नेता हिना रब्बानी खार बाबत सांगणार आहोत. हिना रब्बानी खार पाकिस्तानात शहबाज शरीफ कॅबिनेटमध्ये आसिफ अली झरदारीच्या पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) कडून परराष्ट्र राज्यमंत्री आहे. 46 वर्षीय हिना रब्बानी खारला ब्युटी विथ ब्रेन म्हटलं जातं. श्रीमंत जमीनदार परिवारातन आलेली हिना 2011 मध्ये पाकिस्तानातील सगळ्यात तरूण आणि पहिली महिला परराष्ट्र मंत्री बनली होती. त्यावेळी तिने 2 भारत दौरेही केले होते. मीडियाने तिला चांगलंच हैराण केलं होतं.

तशी तर हिना सौम्य स्वभावाची नेता मानली जाते. पण अनेकदा ती असे प्रश्न विचारते की, विरोधकांकडे उत्तरच नसतं. 2 वर्षाआधी इमरान खान यांचे परराष्ट्र मंत्री राहिलेले शाह महमूद कुरैशीला हिनाने असाच प्रश्न विचारला होता तेव्हा ते हैराण झाले होते. आम्ही तुम्हाला हिनाच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंबंधी गोष्टी सांगणार आहोत. ज्याबाबत फार कमी लोकांना माहीत असेल.

जमीनदार परिवारातील हिना

हिना रब्बानी खार तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा ती पाकिस्तानची परराष्ट्र मंत्री बनली होती. हिना तिच्या परिवारातून राजकारणात येणार एकटी नाही. जमीनदार परिवारातील हिनाने 2002 मध्ये मॅसाचुसेट्स यूनिवर्सिटीतून फॉरेन रिलेशन आणि लॅंग्वेजमधून मास्टर डिग्री मिळवली. त्यानंतर तिने प्रोफेसर म्हणूनही काही दिवस काम केलं. हिनाचे वडील गुलाम नूर रब्बानी हे सुद्धा पाकिस्तानातील नेता आहेत. 

बिलावलसोबत अफेअरची चर्चा

हिना रब्बानी खार दोन मुलांची आई आहे. वैवाहिक जीवन चांगलं सुरू आहे. पण एका बांग्लादेशी वृत्तपत्राने बिलावल भुट्टो आणि हिना रब्बानी खारच्या अफेअरची बातमी झापली होती. यावेळी असाही दावा करण्यात आला होता की, हिना आणि बिलावल यांच्या अफेअरचे पुरावे आसिफ अली झरदारी यांच्याकडे आहेत. 

आसिफ या नात्यामुळे नाराज होते. कारण बिलावल हिना रब्बानीपेक्षा 10 वर्षाने लहान होता. इतकंच नाही तर असाही दावा केला होता की, बिलावलच्या बहिणीही या नात्याने नाराज होत्या. नंतर PPP ने याबाबत एक प्रेस कॉन्फ्रेंस केली आणि ही घटना खोटी असल्याचं सांगितलं. हिनाच्या पतीनेही ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं.

लग्झरी लाइफस्टाइल जगते हिना

हिना रब्बानी आपल्या लक्झरी लाइफस्टाईलसाठीही ओळखली जाते. महागड्या बॅग्स, ज्वेलरी, शूजमुळे ती चर्चेत असते. ती 5 ते 8 लाख रूपये किंमतीच्या बॅग वापरते. तेच लिपस्टीक 27 हजार रूपयांचं असतं. तसेच तिच्याकडे अनेक महागड्या लक्झरी कारचं कलेक्शनही आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटके