शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

100 किलो भांग खाऊन मेंढ्या झाल्या 'टल्ली' आणि मग झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 15:28 IST

खाण्यासाठी ताजं गवत शोधण्याच्या नादात मेंढ्यांच्या एका कळपाने भांगेचं पिक खाऊन टाकलं. ज्यानंतर त्यांचं वागणंच बदललं.

मनुष्य असो वा प्राणी जेव्हा ते उपाशी असतात तेव्हा सीमा पार करताना दिसतात. ग्रीसमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे काही मेंढ्यांनी गवत समजून भांग खाल्ली आणि त्यानंतर शहरात जे झालं ते बघून लोक हैराण झाले. ग्रीसमध्ये भयंकर पूर आला आहे. मनुष्यांसोबतच जनावरेही प्रभावित झाले आहेत. खाण्यासाठी ताजं गवत शोधण्याच्या नादात मेंढ्यांच्या एका कळपाने भांगेचं पिक खाऊन टाकलं. ज्यानंतर त्यांचं वागणंच बदललं.

उपासमारीमुळे मेंढ्यांचा एक कळप औषधी भांग उप्तादन करणाऱ्या एका ग्रीनहाऊसमध्ये शिरला आणि त्यांनी भांगेचा बराच माल खाल्ला. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.

एका वेबसाइटनुसार, अल्मिरोस शहराजवळच्या ग्रीनहाऊसमध्ये 100 किलो भांग खाणाऱ्या मेंढ्यांचा हा कळप ग्रीसच्या थिसलीमध्ये पूरग्रस्त भागात चाऱ्याच्या शोधात दिसला होता. 

वेबसाइटसोबत बोलताना शेतकऱ्याने सांगितलं की, घटनेनंतर त्याला हे समजलं नाही की, मेंढ्यांच्या या कृत्यावर त्याने हसावं की रडावं. तो म्हणाला की, आधीच पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. अजून स्थिती बरोबर नाही अशात मेंढ्यांनी जे काही शिल्लक होतं तेही खाल्लं. 

भांग खाण्याचा परिणाम या मेंढ्यांवर झाला. मेंढ्यांची देखरेख करणारा म्हणाला की, भांग खाल्ल्यापासून मेंढ्या 'खूश' आहेत. त्या मस्ती करताना दिसत आहेत. त्यांना सगळीकडे सगळं सुंदर दिसत आहे. शेतकऱ्याने सांगितलं की, भांग खाल्ल्यानंतर मेंढ्या जोरजोरात उड्या मारत होत्या. सामान्यपणे त्या असं करत नाही. असं फार कमी बघायला मिळतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल