शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियांनी वाढविली उंची; केले 1.35 कोटी खर्च, अमेरिकेतील मोझेस स्वत:ला समजत होता बुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 09:45 IST

अमेरिकेतील मिनेसोटा येथील मोझेस गिब्सन याची उंची ५ फूट ५ इंच असूनही तो स्वत:ला बुटका समजत होता. आपल्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी उणीव आहे, असे त्याचे मत होते.

मिनेसोटा : अमेरिकेतील मिनेसोटा येथील मोझेस गिब्सन याची उंची ५ फूट ५ इंच असूनही तो स्वत:ला बुटका समजत होता. आपल्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी उणीव आहे, असे त्याचे मत होते. त्यावर त्याने उपाय शोधला. त्याने आपल्या पायांवर दोन शस्त्रक्रिया करून उंची आणखी ५ इंचांनी वाढविली. या शस्त्रक्रियांसाठी त्याने १ कोटी ३५ लाख रुपये खर्च केले. मोझेस याने आपली उंची वाढविण्याचा ध्यासच घेतला होता. शस्त्रक्रिया करून घेण्याच्या निर्णयापूर्वी त्याने हरप्रकारचे उपाय करून बघितले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने विविध प्रकारची औषधे घेतली, पण कशानेही त्याला हवा तसा गुण येत नव्हता. अखेर त्याने शस्त्रक्रिया करून घेतली.  

डेटिंग करतानाही यायची समस्याnमोझेस गिब्सनने सांगितले की, आजूबाजूला असलेली माणसे आपल्यापेक्षा उंच आहेत. मी त्यांच्यासारखा का नाही, असे सतत वाटत राहायचे.nया विचारांचा माझ्या लव्ह लाइफवरही परिणाम व्हायचा. मी कोणाबरोबर डेटिंगला गेलो की, त्या व्यक्तीसमोर स्वत:ला खुजा समजायचो. मी उंच आहे हे दाखविण्यासाठी उंच टाचेचे बूटही घालून पाहिले, पण त्यानेही फारसा फरक पडत नव्हता. 

अशी केली पैशांची तरतूदमोझेस गिब्सन हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, तो उबेरचा चालक म्हणूनही काम करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याने तीन वर्षांत ६१.४८ लाख रुपयांची बचत केली व २०१६ साली आपल्या दोन्ही पायांवर पहिली शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे त्याची उंची तीन इंचांनी वाढली. त्यानंतर, तो ५ फूट ८ इंच इतका उंच झाला होता, तरीही तो समाधानी नव्हता. मार्च महिन्यात मोझेसने ८०.३४ लाख रुपये खर्च करून दुसरी शस्त्रक्रिया करून घेतली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके