शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दगडांवर पाय ठेवायला गेला अन् पुरता बुडाला, प्रेयसी दोन मुलांसकट पोहचली लग्नात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 22:22 IST

पठ्ठ्या दोन दगडांवर पाय द्यायला गेला आणि पुरता बुडाला. त्याचं झालं असं की लग्नात त्या वराची प्रेयसी दोन मुलांसकट पोहचली. तिने असा काही धिंगाणा घातला की त्या वरासोबत वऱ्हाडीही लग्नात अडकले. ही प्रेयसी कोणालाच मंडपाबाहेर जाऊ देईना. 

शादी का लड्डू खाये वोह भी पछताये, ना खाये वोह भी पछताये, असं म्हणतात. पण एकाला हा शादीचा लड्डु चांगलाच महागात पडलाय. पठ्ठ्या दोन दगडांवर पाय द्यायला गेला आणि पुरता बुडाला. त्याचं झालं असं की लग्नात त्या वराची प्रेयसी दोन मुलांसकट पोहचली. तिने असा काही धिंगाणा घातला की त्या वरासोबत वऱ्हाडीही लग्नात अडकले. ही प्रेयसी कोणालाच मंडपाबाहेर जाऊ देईना. 

सोशल मिडियावर एक जोक व्हायरल होतोय इतकीही लफडी करू नका की तुमच्या लग्नात चन्ना मेरेया गाण्यावर ग्रुप डान्स होईल. या पठ्ठ्याने नेमक हेच केलं. प्रेम केलं एकी सोबत लग्न करायला निघाला दुसरीसोबत. हे जेव्हा पहिल्या प्रेयसीला कळाले तेव्हा ती लग्नात पोहोचली आणि चांगलाच तमाशा केला. सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज ठाण्याच्या क्षेत्रातील मचहा येथील एका महिलेचे गावातीलच अरुण साह याच्यासोबत अनेक दिवसांपासून विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) होते. महिलेचं सासर राघोपूर ठाण्याच्या क्षेत्रातील हुलासमध्ये आहेत. तिला दोन मुलंही आहेत. अरूण बऱ्याचदा तिच्या घरी येत-जात असे. दोघांमधील नातेसंबंध इतके पुढे गेले की महिलेनं अरूणच्याही एका बाळाला जन्म दिला. यानंतर ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली. दोघंही एकमेकांना भेटत असत.

मात्र, इतक्यात अरूणचं दुसऱ्याच मुलीसोबत लग्न ठरलं. तिला हे समजताच ती चांगलीच रागावली. आपल्या दोन पोट्ट्यांना घेऊन थेट मंडपातच पोचली. तिला आधीच सुगावा लागला की, प्रियकर अरूण याची वरात मजरूआ गावात जात आहे. ती गावकऱ्यांसोबत तिथे गेली आणि तिने प्रियकरासकट सर्व वरातींना अडवले.  याचं लग्न होईल तर माझ्याशीच असा हट्ट धरत ती तिथेच ठाण मांडून बसली. दरम्यान या घटनेचा निर्णय गावच्या पंचायतीत लागणार आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके