शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पाण्यात पडलेल्या कुत्र्याला अनेक लोकांनी मिळून वाचवलं, कसं ते बघाल तर व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 15:29 IST

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जेव्हा कुत्रा जलाशयात अडकलेला असतो, तेव्हा लोकांच्या ग्रुपमधील एक व्यक्ती खाली येते.

सोशल मीडियावर प्राण्यांच्या रेस्क्यूचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ लोकांना इमोशनल करतात. लोकही यातील लोकांचं भरभरून कौतुक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एका कुत्र्याला काही लोकांनी कसं वाचवलं हे दाखवण्यात आलं आहे. इन्स्टावर pubity नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जेव्हा कुत्रा जलाशयात अडकलेला असतो, तेव्हा लोकांच्या ग्रुपमधील एक व्यक्ती खाली येते. तर बाकीचे लोक त्याला वाचवण्यासाठी प्लान बनवताना दिसत आहेत. यानंतर सगळे लोक एकमेकांचा हात पकडून चेन बनवत खाली येतात. नंतर सगळ्यात शेवटी असलेली व्यक्ती कुत्र्याला पकडते. बाकीचे लोक वर वर जातात. असा सगळ्यांनी मिळून कुत्र्याचा जीव वाचवला. या व्हिडीओला १४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे.

लोकांना हा व्हिडीओ खूप पसंत पडला आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करून या लोकांचं कौतुक करत आहेत. एकाने कमेंट केली की, असे लोक मानवता अजून जिवंत असल्याचं दाखवतात. तर दुसऱ्याने लिहिलं की, आता आपल्याला हेच करण्याची गरज आहे. सोबत मिळून काम करा. राजकीय लोकांमुळे आपण वेगळे होऊ नये. ज्यांना आपली कधीच चिंता नसते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके