शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! स्ट्रीट फूडच्या नावावर इथे विकला जात आहे भाजलेला बर्फ, आवडीने खातात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:44 IST

Social Viral : या अनोख्या डिशचं नाव ग्रिल्ड आइस म्हणजे भाजलेला बर्फ आहे. ऐकायलाच इतकं अजब वाटतं.

Social Viral : सोशल मीडियावर जगभरातील वेगवेगळ्या स्ट्रीट फूडची चर्चा होत असते. वेगवेगळ्या व्हिडिओत हे वेगवेगळे फूड दाखवले जातात. पण सध्या चीनमधील एक असा पदार्थ चर्चेत आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ही डीश बघून लोकही हैराण झाले आहेत.

या अनोख्या डिशचं नाव ग्रिल्ड आइस म्हणजे भाजलेला बर्फ आहे. ऐकायलाच इतकं अजब वाटतं. कुणालाही प्रश्न पडेल की, बर्फ कसा भाजला जाऊ शकतो. पण चीनमधील काही मीडिया रिपोर्टनुसार,  जियांग्शी प्रांतातील नानचांगमधील एका स्ट्रीट फूड स्टॉलवर हा पदार्थ मिळत आहे.

यात बर्फाचे मोठे तुकडे ग्रिलवर भाजले जातात. प्लेटमध्ये वाढण्याआधी ते सॉस आणि मसाल्यात भाजले जातात. उन्हाळ्याच्या दिवसात ही डिश फार फेमस आहे. 

एका मीडिया हाऊसने हे बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा त्याने सांगितलं की, लोकांना थंड्याची जाणीव करून देण्यासाठी त्याने ही डिश गंमतीने बनली होती. पण लोकांना डिश खूपच आवडली. त्यामुळे त्याने ती तयार करणं सुरूच ठेवलं. महत्वाची बाब म्हणजे ही डिश लोकांना मोफत दिली जाते.

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके