शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

५० कोटी रूपयांचं सोन्याची टॉयलेट सीट चोरी, चोर सापडले पण सीट अजूनही गायब...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:02 IST

Gold Toilet Seat Stolen: कोर्टानुसार,  ही टॉयलेट सीट चोरी प्रकरणातील ३ लोकांपैकी एकाने ही सीट चोरी केली होती. तर दोघांनी ती विकण्यात मदत केली होती.

Gold Toilet Seat Stolen: टॉयलेट सीट तुम्ही पाहिली असेलच, सामान्यपणे इंग्लिश टॉयलेट सीट आणि इंडियन टॉयलेट सीटचा वापर होता. या सामान्यपणे चीनी मातीपासून बनवलेल्या असतात. पण तुम्ही कधी सोन्याची टॉयलेट सीट पाहिली नसेल. अशीच एक सोन्याची टॉयलेट सीट चोरीला गेली. ब्रिटनच्या ब्लेनहेम पॅलेसमधून १४ सप्टेंबर २०१९ मध्ये १८ कॅरेट सोन्यापासून तयार टॉयलेट सीट चोरी झाली होती. आता चोरीबाबत आरोपींविरोधात ऑक्सफोर्ड क्राउन कोर्टात केस सुरू आहे. ब्लेनहेम पॅलेस एक भव्य ब्रिटीश महाल असून इथे विंस्टन चर्चिल यांचा जन्म झाला होता. कोर्टानुसार,  ही टॉयलेट सीट चोरी प्रकरणातील ३ लोकांपैकी एकाने ही सीट चोरी केली होती. तर दोघांनी ती विकण्यात मदत केली होती.

टॉयलेट सीटचं नाव 'अमेरिका' 

पूर्णपणे सोन्यापासून तयार या टॉयलेट सीटची किंमत ५० कोटी रूपये आहे. पहिल्यांदा न्यूयॉर्कच्या गुगेनहेम म्युझिअमध्ये ही ठेवण्यात आली होती. २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान ही व्हाइट हाऊसमध्ये ठेवण्यासाठी भाड्यानं देण्यात आली होती. इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी या टॉयलेट सीटचं नाव 'अमेरिका' ठेवलं होतं. 

टॉयलेट सीट मिळालीच नाही

चोरी झाल्यापासून आजपर्यंत या टॉयलेटचा काहीच पत्ता लागलेला नाही. असं मानलं जातं की, ही टॉयलेट सीट कापून विकण्यात आली. या सोन्याच्या टॉयलेट सीटचं वजन ९८ किलोग्रॅम इतकं होतं. तर याचा ६ मिलियन डॉलरमध्ये विमा काढण्यात आला होता. त्याशिवाय सोन्याची किंमत त्यावेळी ३.५ मिलियन होती. ब्लेनहेम पॅलेसमध्ये प्रदर्शनीसाठी ठेवण्यात आलेल्या या टॉयलेट सीटचा वापर करण्यासाठी गेस्ट ३ मिनिटांचा वेळ घेत होते.

टॉयलेट सीट झाली चोरी

टॉयलेट सीट चोरी करणारा मुख्य आरोपी जेम्स शीन यानं ५ वर्षानंतर ३ एप्रिल २०२४ ला ऑक्सफोर्ड क्राउन कोर्टात हा गुन्हा कबूल केला होता. शीन आधीच चोरी केलेल्या एका केसमध्ये शिक्षा भोगत आहे. शीनशिवाय ३ आणखी लोकांवर सोन्याची टॉयलेट सीटवर चोरी करण्याचा आरोप लावण्यात आला. पण त्यांनी यात त्यांचा हात असल्याचं नाकारलं होतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल