शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बकरीने दिला माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म, पिल्लाची सर्वत्र एकच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 18:46 IST

एका बकरीच्या पोटी चक्क माणसासारखं दिसणारं कोकरू जन्माला आलं आहे (Aasam goat gave birth human like baby) या बकरीच्या पिल्लाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

कुत्र्याच्या पोटी कुत्र्याचं पिल्लू, मांजराच्या पोटी मांजराचं पिल्लू, सिंहाच्या पोटी छावा, वाघाच्या पोटी बछडाच जन्माला येतो हे आपल्याला माहितीच आहे. पण कधी कोणत्या प्राण्याच्या पोटी माणूस जन्माला आल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? यावर विश्वासच बसणार नाही. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका बकरीच्या पोटी चक्क माणसासारखं दिसणारं कोकरू जन्माला आलं आहे (Aasam goat gave birth human like baby) या बकरीच्या पिल्लाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या बकरीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिलं आहे. आसामच्या कछार जिल्ह्यातीलही धक्कादायक घटना आहे.  या घटनेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. या पिल्लाला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली आहे.

माहितीनुसार गंगा नगर गावांतील एका पाळीवर बकरीने अशा विचित्र पिल्लाला जन्म दिला.  बकरीच्या या पिल्लाला दोन पाय आणि कान आहेत. या दोन अवयवांशिवाय ते पिल्लू हुबेहूब माणसांसारखं दिसत होतं. त्याला शेपटी नव्हती, त्याचा चेहरा माणसासारखा होता. सोशल मीडियावर या विचित्र पिल्लाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये हे पिल्लू पूर्णपणे विकसित झालेलं नसल्याचं दिसतं. हे पिल्लू जन्माच्या अर्ध्या तासांनीच दगावल्याचं सांगितलं जातं आहे.

याआधी इंडोनेशियामधील (Indonesia) एका मच्छिमारालाविचित्र दिसणारं शार्क माशाचं पिल्लू सापडलं होतं. या माशाचं तोंड हे माणसांसारखं होतं. 48 वर्षीय अब्दुल्लाह नुरेन (Abdullah Nuren) हे समुद्रात मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात त्यांना एक मासा आढळून आला. या माशाला  आणल्यानंतर त्याला कापले. यावेळी त्याच्या पोटात त्यांना माशाची तीन पिल्ले आढळून आली. यामध्ये दोन माशांचे तोंड हे सामान्य माशाप्रमाणे होते. पण तिसरा मासा पाहिल्यानंतर त्यांना झटका बसला. कारण म्हणजे या माशाचे तोंड हे सामान्य नसून माणसासारखे दिसत होते. जाणकार या प्रकाराला म्यूटेशन म्हणत असून हा मासा खूप प्रसिद्ध झाला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना नुरेन यांनी सांगितलं, मादी शार्क (Female Shark) माझ्या जाळ्यात सापडल्यानंतर मी तिला घरी आणून कापलं. परंतु तिच्या पोटातून तीन शार्क पिल्लं निघाली. यामधील दोघे सामान्य शार्कप्रमाणे दिसत होती. तर तिसरं पिल्लू हे माणसासारखं दिसत होतं. यामध्ये त्याचे डोळे मोठे आणि गोल असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या माशाला पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके