शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी गर्लफ्रेंड झाली कंगाल, पण बॉयफ्रेंडला आयुष्यभराचा धडा शिकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 14:56 IST

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Star) अँड्रिया रुसेटसोबत घडला. जेव्हा तिचं ब्रेकअप झालं तेव्हा तिने सतत एक्स बॉयफ्रेंडच्या नजरेत येण्यासाठी आणि त्याचं लक्ष वेधण्यासाठी हजारो रुपये खर्च केले.

जेव्हा एखादी व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असते तेव्हा ती त्यात पूर्णपणे हरवून जाते, परंतु जेव्हा हे नातं तुटतं आणि सत्य बाहेर येतं तेव्हा ती व्यक्ती एकतर दुःखी होते किंवा बदला घेण्याचा प्लॅन करते. असाच काहीसा प्रकार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Star) अँड्रिया रुसेटसोबत घडला. जेव्हा तिचं ब्रेकअप झालं तेव्हा तिने सतत एक्स बॉयफ्रेंडच्या नजरेत येण्यासाठी आणि त्याचं लक्ष वेधण्यासाठी हजारो रुपये खर्च केले (Girlfriend Spend 75000 to take Revenge on Ex Boyfriend).

मुलीचा प्लॅन अतिशय अनोखा होता, पण तिने त्यासाठी खर्च केलेल्या रकमेबद्दल सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले आहेत. अनेकदा तरुण आणि तरुणी ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर आपला सर्वात ग्लॅमरस अवतार दाखवत असतात. मात्र, अँड्रियाने स्वतःचे फोटो प्रमोट करण्यासाठी पैसे देखील खर्च केले.

TikTok वर याबाबत बोलताना तिने सांगितलं की, आपल्या एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तिने एक सेल्फी काढला आणि इंस्टाग्रामवर तो प्रमोट केला. या सेल्फीच्या प्रमोशनसाठी तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या घराच्या आसपासचा परिसर लक्ष्य केला, जेणेकरून त्याला आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा फोटो सतत दिसत राहील आणि त्याच्या डोक्यात सतत तिचा विचार येईल. त्यानं काय गमावलं हे त्याला समजलं पाहिजे, असा तिचा उद्देश होता. या जाहिरातीसाठी तिला ७६ हजार रुपये खर्च करावे लागले. तिचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला असून आता तिचे १.५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

अँड्रियाच्या अशा प्रकारे प्रमोशन करण्याच्या कल्पनेचं कौतुक करताना तिच्या फॉलोअर्सनी याला पावर मूव्ह म्हटलं आहे. तर काही लोकांनी हे चुकीचं असल्याचंही म्हटलं. एका यूजरने लिहिलं - माझं रिलेशनशिप तुटल्यानंतर माझ्याही डोक्यात ही कल्पना यायला हवी होती. दुसर्‍या यूजरने लिहिलं - इतक्या पैशात तर मी माझ्या फ्लॅटचं भाडं दिलं असतं. याशिवाय काही वापरकर्त्यांनी सांगितलं की त्यांनाही फीडमध्ये सतत अँड्रियाचे सेल्फी दिसत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके