शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्डला पडलं स्वप्न - बॉयफ्रेन्ड दुसऱ्या तरूणीसोबत आहे, रात्री पोहोचली घरी तर बसला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 12:33 IST

'द सन' की रिपोर्ट के अनुसार, टिकटॉक यूजर जॅमी नावाच्य तरूणीने आपल्या आतल्या फिंलिंग्सना महत्व देण्यास सांगितलं.

अनेकदा काही लोकांना पुढे घडणाऱ्या घटनेचं फिलिंग येतं. त्यांना आधीच येणाऱ्या धोक्याची जाणीव होत असते. पण अनेकदा लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण जेव्हा त्यांच्यासमोर ती घटना सत्य बनून समोर येते तेव्हा ते केवळ पश्चाताप करत बसतात. दुसरीकडे एका तरूणीने तिला झालेल्या जाणीवेतून तिच्या दगाबाज बॉयफ्रेन्डला रंगेहाथ पकडलं आहे.

'द सन' की रिपोर्ट के अनुसार, टिकटॉक यूजर जॅमी नावाच्य तरूणीने आपल्या आतल्या फिंलिंग्सना महत्व देण्यास सांगितलं. जॅमीने याबाबत तिच्यासोबत घडलेल्या एक घटनेचा किस्सा सांगितला. तिने सांगितलं की, तिला रात्री स्वप्नात आभास झाला की, तिचा बॉयफ्रेन्ड दुसऱ्या तरूणीसोबत आहे. या स्वप्नानंतर तिची अस्वस्थता इतकी वाढली की, ती रात्रीच आपल्या बॉयफ्रेन्डच्या घरी पोहोचली.

जॅमीने सांगितलं की, बॉयफ्रेन्डच्या घरी गेल्यावर तिला असं काही दिसलं की तिला धक्का बसला. जॅमीनुसार, तिच्या या गट फिलिंगने तिच्या बॉयफ्रेन्डचा पर्दाफाश झाला. जॅमीने सांगितलं की, जेव्हा ती बॉयफ्रेन्डच्या घरी पोहोचली तेव्हा तिला दिसलं की, बॉयफ्रेन्ड दुसऱ्या तरूणीसोबत झोपला आहे आणि तिला दगा देत आहे. जॅमीने सांगितलं की, ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघेही वेगळे राहत होते.

जॅमीला काही दिवसांपासून असं वाटत होतं की, तिचा बॉयफ्रेन्ड तिला दगा देत आहे. तिला काही दिवसांपासून विचित्र वाटत होतं. आपल्या बॉयफ्रेन्डसोबत असतानाही तिला वाटत होतं की, तो तिच्यापासून दूर आहे. एक दिवस जॅमीला रात्री स्वप्न पडलं की, तिचा बॉयफ्रेन्ड एका दुसऱ्याच तरूणीसोबत आहे. या स्वप्नाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ती बॉयफ्रेन्डच्या घरी गेली.

तेव्हा तिला दिसलं ते पाहून ती हैराण झाली. जॅमीने सांगितलं की, तिच्याकडे बॉयफ्रेन्डच्या घराची चावी होती. जेव्हा ती दरवाजा उघडून रूममध्ये गेली तेव्हा तिला दिसलं की बॉयफ्रेन्ड एका तरूणीसोबत झोपला आहे. जॅमीने फोटो काढला आणि तेथून निघून गेली. त्यानंतर तिने बॉयफ्रेन्डला फोटो पाठवून ब्रेकअप केलं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स