शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडला नको होतं बाळ, आई बनण्यासाठी गर्लफ्रेंडने घेतली दुसऱ्याची मदत आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:34 IST

तिने याबाबत कीथसोबत चर्चा केली की, तिला आई व्हायचं आहे. पण कीथला बाळाची जबाबदारी घ्यायची नव्हती आणि पुढेही बाळाचा त्याचा काही प्लान नव्हता.

कोणत्याही पती-पत्नीसाठी आई-वडील होणं यासारखं दुसरं सुख नसतं. पण यासोबत जीवनात अनेक जबाबदाऱ्याही येतात. ज्या पार पाडणं फार अवघड असतं. याच कारणाने अनेक लोक बाळांना जन्मच देत नाहीत. त्यांना आर्थिक रूपाने सक्षम व्हायचं असतं. पती-पत्नीसाठी बाळाचं प्लानिंग करणं सामान्य आहे, पण जेव्हा हा विषय बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडबाबत येतो तेव्हा फार अवघड होतं.

या गोष्टीची चिंता 36 वर्षीय कीथ हेमीला वाटली जेव्हा त्याची 35 वर्षीय गर्लफ्रेंड रॅशेल मेकगिनीजला आई बनण्याची ईच्छा झाली. द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, आयरलॅंडच्या डबलिन (Dublin, Ireland) ची राहणारी रॅशेल एका चाइल्ड केअर वर्कर आहे. ती आणि कीथ 8 वर्षांपर्यंत मित्र होते, नंतर ते प्रेमात पडले. रॅशेलचं वय वाढत होतं आणि तिला माहीत होतं की, काही काळाने तिचं फर्टाइलचं वयही निघून जाईल. तेव्हा तिला बाळाला जन्म देण्यात समस्या येईल.

त्यामुळे तिने याबाबत कीथसोबत चर्चा केली की, तिला आई व्हायचं आहे. पण कीथला बाळाची जबाबदारी घ्यायची नव्हती आणि पुढेही बाळाचा त्याचा काही प्लान नव्हता. तेव्हा रॅशेलने ठरवलं की, ती एकटी बाळाला जन्म देईल. तेव्हा तिने अनोळखी स्पर्म डोनरकडून स्पर्म घेऊन आयव्हीएफ केलं. ज्यासाठी तिला 8 लाख रूपये खर्च आला. कीथलाही रॅशेलच्या या निर्णयाबाबत काही समस्या नव्हती.

डबलिनमध्ये आयव्हीएफ प्रोसीजरची मोठी रांग होती. त्यामुळे डिसेंबर 2021 मध्ये ती आपल्या 72 वर्षीय आईसोबत ग्रीसमधील क्लीनिक सेरम आयव्हीएफमध्ये पोहोचली. तिथे खर्चही कमी होता आणि परिवारातील मिळत्या जुळत्या स्पर्म डोनरची माहिती काढली आणि प्रक्रिया सुरू केली. घरी आल्यावर दहा दिवसांनी तिला समजलं की, ती प्रेग्नेंट आहे. गेल्यावर्षी तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. ज्यांना आता कीथही खूप प्रेम करतो. आता कीथ आणि रॅशेल मिळून बाळांची काळजी घेतात. पण बाळांच्या बर्थ कागदपत्रांवर वडिलांचं नाव नाहीये. ती कीथवर बाळांना अडॉप्ट करण्याचा किंवा कोणताही दबाव टाकत नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल