शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा देण्यासाठी युवती घरातून बाहेर पडली अन् प्रियकरासोबत लग्न करून घरी परतली

By प्रविण मरगळे | Updated: February 21, 2021 09:10 IST

मागील ५ वर्षापासून युवक आणि युवतीचे प्रेमसंबंध होते, दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत होते

प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं, बिहारच्या सीमाभागात कटिहार परिसरात सध्या एक अजब प्रेम की गजब कहाणी समोर आली आहे. याठिकाणी दहावीच्या मुलीनं केलेल्या प्रेमाची चर्चा सध्या गावभर आहे, मनिहारी ठाणे हद्दीत दहावीच्या बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या मुलीने थेट लग्न मंडपात जाऊन लग्न केले, या घटनेची चर्चा गावकऱ्यांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे.

मागील ५ वर्षापासून युवक आणि युवतीचे प्रेमसंबंध होते, दोघंही एकमेकांना लपूनछपून भेटत होते, मात्र दहावी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या या युवतीला युवकासोबत गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, त्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. माहितीनुसार, मनिहारी ठाणे हद्दीतील लाल सुरेंद्र नारायण कन्या शाळेतील हे प्रकरण आहे. याठिकाणी दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू होती, प्रेयसी ही परीक्षा देण्यासाठी शाळेत आली होती. तिचं नाव गौरी(बदलेलं नाव) आहे. तर प्रियकराचं नाव नितीश आहे, नितीश हा बरारी येथील गुजरा गावात राहणारा तरूण आहे.

नितीश परीक्षा सेंटरवर प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता, तेव्हा संशयावरून काही गावकऱ्यांनी दोघा प्रेमीयुगलांना पकडलं, पोलिसांना याबाबत सूचना देऊन त्यांना ताब्यात देण्यात आलं, त्यानंतर संपूर्ण प्रकरण प्रेमसंबंधांशी जोडलं गेलं आहे, हे समजताच पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी करत दोघांच्या लग्नासाठी तयार केलं, त्यानंतर या दोघांचे लग्न झालं,  

 

टॅग्स :marriageलग्न