शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:22 IST

जेव्हा एका पत्रकारानं एका मुलीला मास्कशिवाय फिरण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा (Corona Omicron Variant) प्रसार झपाट्यानं होताना दिसत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये कठोक निर्बंध लादण्यात येत आहेत. शिवाय लोकांना कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही केलं जात आहे. परंतु तरीही काही लोक असे आहेत जे नियमांची पर्वा करत नाहीत आणि मास्कशिवाय फिरतानाही दिसतात. त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरंही खूप मजेशीर असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा एका पत्रकारानं एका मुलीला मास्कशिवाय फिरण्याचं कारण विचारलं तेव्हा तिने दिलेलं उत्तर पाहून तुम्ही पोट धरुन हसाल.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत असलेला हा व्हिडीओ पटना येथील 'सभ्यता द्वार'चा आहे. येथे एक मुलगी तिच्या कुटुंबासोबत फिरताना दिसत आहे. मुलीने मास्क घातलेला नाही. अशा स्थितीत एक रिपोर्टर त्याला थांबवतो. आधी रिपोर्टर विचारतो, 'सभ्यतेच्या द्वार आल्यावर कसं वाटतंय'. मुलगी उत्तर देते की 'खुप छान' वाटतंय. यानंतर रिपोर्टर पुन्हा त्या त्या मुलीला 'इथे चेकिंग नव्हते का' असा प्रश्न विचारतो. यावर उत्तर देताना 'हो, गेटवरचा गार्ड मास्ककडे पाहत होता', असं म्हणताना ती मुलगी दिसत आहे. परंतु त्यावेळी मास्क लावला होता आता आत आल्यानंतर काढल्याचंही ती पुन्हा विचारलेल्या प्रश्नाच उत्तर देताना म्हणते.दिलं भन्नाट उत्तरबाहेस असताना मास्क लावलं होतं, परंतु आत आल्यावर असं काय झालं जे मास्क काढलं, असा प्रश्न रिपोर्टरनं तरुणीला विचारला. यावर तिनं दिलेलं उत्तर पोट धरुन हसायला लावणारं आहे. आत आल्यावर मास्कसोबत ब्रेक अप झालं असं उत्तर ती देताना दिसते. सध्या हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून मोठ्या प्रमाणात व्हायरलही होताना दिसत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन