शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

घरातील बाथरूममध्ये आंघोळ करताना तरूणीला दिसलं असं काही, पोलिसांना केला फोन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 12:18 IST

जॉनी नावाची एक व्यक्ती वेनेजुएलामधून अमेरिकेत शिफ्ट झाली. त्याला आधी तर त्याच्या फ्लॅटमध्ये अजब आवाज येत होते.

Fingers Bathroom Wall: घरात एकटे असताना अजब काही आवाज येणं हे काही लोकांसाठी भितीदायक ठरू शकतं. कल्पना करा की, जर तुम्ही नव्या घरात जाता आणि एका व्यक्तीचं बोट भिंतीमध्ये बघाल तर तुमचं काय होईल? इतकंच नाही तर जर तो बोट हलताना दिसेल तर कुणीही जोरजोरात ओरडणार. अशीच एक घटना समोर आली. ज्यानंतर पोलिसांना बोलवावं लागलं. 

जॉनी नावाची एक व्यक्ती वेनेजुएलामधून अमेरिकेत शिफ्ट झाली. त्याला आधी तर त्याच्या फ्लॅटमध्ये अजब आवाज येत होते. टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, जॉनी आणि त्याची पार्टनर बाथरूमकडे जातात आणि गपचूप दरवाजा उघडतात. या कपलला आधी वाटलं की, शेजाऱ्यांनी काहीतरी खोडी केली असेल. पण जेव्हा ते बाथरूममध्ये गेले तेव्हा त्यांना एक स्पष्ट आवाज आला. ज्यानंतर त्यांनी मदत मागितली आणि बाहेर आले.

त्यांना बाथरूममध्ये रॅकच्या वर एक छिद्र दिसलं. त्यांनी जवळून पाहिलं तर त्यातून एक बोट बाहेर येताना दिसलं. हे इथंच संपलं नाही. बाहेर एक व्यक्ती त्यांना बाइकवर बसलेली दिसली. तर भिंतीच्या मागे असलेली व्यक्ती मदतीसाठी आवाज देत होती.  UNILAD ने सांगितलं की, एका कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं की, बाइकवर बसलेली व्यक्ती एका विग लावलेल्या महिलेसोबत अपार्टमेंटमधू बाहेर आली. तेव्हा जॉनी आणि त्याच्या पार्टनरने पोलिसांना बोलवण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना जॉनीच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये आठ लोक आढळून आले. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना आधी ही घटना अपहरणाची असल्याचा संशय व्यक्त केला होता. पण नंतर त्यातील एका व्यक्तीने सांगितलं की, एक कॉकटेल ड्रग्स घेतल्यानंतर ही खोटी कहाणी रचली गेली. ज्यामुळे लोक कन्फ्यूज झाले. हे सगळे लोक तिथे बेकायदेशीरपणे राहत होते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल