शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

आधी तुरूंगात पाठवलं, बाहेर आल्यावर कॉलर पकडून मंदिरात नेलं; म्हणाली - लग्न तुझ्याशीच करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 09:07 IST

तरूणीचा आरोप आहे की, दोन वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि आता ती दीड महिन्यांची गर्भवती आहे. लग्नाचा दबाव टाकल्यावर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपल्या घरी घेऊन गेला.

Bhagalpur Girlfriend Boyfriend viral video: बिहार (Bihar)च्या भागलपूरमध्ये एका प्रेयसीने तिच्या प्रियकराची कॉलर पकडून त्याला मंदिरात खेचत नेलं आणि लग्नाचा हट्ट करू लागली. दोघांमध्ये यावरून  बराच वेळ वाद सुरू होता. हातात हार घेऊन तरूणी लग्नासाठी दबाव टाकत राहिली. कुणीतरी या हाय व्होल्टेज ड्रॉम्याचा व्हिडीओ काढला आणि व्हायरल केला. भतोरिया गावातील करिश्मा आणि त्याच गावातील रोहित नावाच्या तरूणाचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण जेव्हा तरूणी प्रेग्नेंट झाली तेव्हा प्रियकर लग्नास टाळाटाळ करू लागला.

तरूणीचा आरोप आहे की, दोन वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये अनेकदा शारीरिक संबंध ठेवले आणि आता ती दीड महिन्यांची गर्भवती आहे. लग्नाचा दबाव टाकल्यावर प्रियकराने तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि आपल्या घरी घेऊन गेला. पण त्याच्या परिवाराने तिला स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर लग्नाबाबत बोलताच तरूण तिच्यापासून दूर गेला.

त्यानंतर तरूणीने महिला पोलीस स्टेशनमध्ये प्रियकराविरोधात रेपचा गुन्हा दाखल केला. तेच तरूणाने कोर्टातून जामीन मिळवला आणि आता पुन्हा एकदा प्रेयसी लग्नासाठी त्याच्यामागे लागली आहे. यासाठी शहरातील खलीफाबग चौकात ती पोहोचली जिथे तिचा प्रियकर होता. प्रियकरा पाहून तिने गोंधळ घातला आणि ते बघून लोकांची गर्दी जमा झाली. त्याला खूप ऐकवल्यानंतर तिने त्याची कॉलर पकडली आणि त्याला मंदिरात घेऊन गेली.

मंदिरातही दोघांमध्ये बराच वेळ हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच होता. करिश्मा म्हणाली की, जर रोहितने तिच्यासोबत लग्न केलं नाही तर ती विष पिऊन जीव देईल. पण धक्कादायक बाब म्हणजे तरूणीचं आधीच लग्न झालं आहे. या घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना सोबत घेऊन गेले. दोघांच्याही परिवाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आहे.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके