शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ही आहे जगातली सर्वांत लांब पाय असलेली तरुणी, उंची वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 12:38 IST

अशीच एक खासियत रशियातील येकातेरीना या तरुणीमध्ये आहे. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. येकातेरीना ही जगातली सर्वात जास्त उंची असलेली मुलगी आहे. 

हे जग अनेक आश्चर्यकारक आणि चक्रावून सोडणाऱ्या गोष्टींनी गजबजलेलं आहे. या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक व्यक्तीची एक खासियत असेल जी त्या व्यक्तीला इतरांपासून वेगळी ठरवते. अशीच एक खासियत रशियातील येकातेरीना या तरुणीमध्ये आहे. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. येकातेरीना ही जगातली सर्वात जास्त उंची असलेली मुलगी आहे. 

(Image Credit: Disclose.tv)

29 वर्षींय अॅथलीट येकातेरीना लिसीना आपल्या लांब पायांमुळे जगभराच चर्चेचा विषय ठरत आहे. असे सांगितले जात आहे की, या तरुणीची उंची 6 फूट 9 इंच आहे. त्यामुळे सगळीकडे तिच्या उंचीची चर्चा होत आहे. येकातेरीनाने दावा केला आहे की, तिच्या पायांची लांबी 52.4 इंच इतकी आहे. 

(Image Credit: YouTube Grab)

16 वर्षांची असतानाच येकातेरीनाकडे आपलं करिअर निवडण्यासाठी दोन पर्याय होता. एक म्हणेज बास्केटबॉल तर दुसरं म्हणजे मॉडलिंग. तिने करिअरची सुरुवात बास्केटबॉल खेळाडू म्हणून केली आणि 2008 मध्ये ऑलंम्पिकमध्ये रशिया महिला टीमचं नेतृत्व करत कांस्य पदक मिळवलं. 

(Image Credit: siamagazin.com)

येकातेरीना आता खेळातून निवृत्त झाली आहे आणि आता ती मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावत आहे. तिला जगातली सर्वात उंच मॉडलचा किताबही जिंकायचा आहे. येकातेरीना जेव्हा इतरांसोबत उभी राहते तव्हा इतर लोक तिच्या खांद्यापर्यंतही पोहोचू शकत नाही. त्यामुळे सगळीकडे तिची चर्चा रंगली आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrussiaरशिया