शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आपली थुंकी विकून लाखो रूपये कमाई करते ही तरूणी, किंमत वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:33 IST

लतीशा जोन्सने बॉटलमध्ये आपली थुंकी भरून विकण्याचा प्लान केला. तिचं वय 22 वर्ष आहे. आता ती एक यशस्वी मॉडल बनली आहे.

Trending News: लतीशा जोन्स नावाच्या या तरूणीला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण आता बॉटल्समध्ये आपली थुंकी भरून विकते आणि लाखोंची कमाई करते. हे काम करून ते महिन्याला 41 लाख रूपये कमाई करते. लतीशा जोन्सने आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूनिवर्सिटीमध्ये बायोमेडिकल सायन्सचं शिक्षण सुरू केलं. तिला फी भरण्यासाठी पार्ट-टाइम जॉब करावा लागला. पण अशात तिने कमाईचा वेगळा मार्ग निवडला. ज्यातून ती मालामाल झाली आहे.

लतीशा जोन्सने बॉटलमध्ये आपली थुंकी भरून विकण्याचा प्लान केला. तिचं वय 22 वर्ष आहे. आता ती एक यशस्वी मॉडल बनली आहे. तिने तिच्यावरील कर्ज पूर्ण फेडलं आणि एक नवीन फ्लॅटही खरेदी केला. त्याशिवाय तिला हेही समजलं की, लोक कापलेली नखे, जुन्या चादरी आणि थुंकीच्या बदल्यात 300 पाउंडपासून ते 1500 पाउंडही द्यायला तयार असतात. अशात तिने हे काम सुरू केलं.

तरूणी म्हणाली की, लोक मला ऑनलाइन अजब पद्धतीने थुंकीची डिमांड करतात. एक व्यक्ती म्हणाली होती की, तू मला तुझी थुंकी दे मी तुला 300 पाउंड देतो. अशात मी माझी थुंकी विकणं सुरू केलं. त्याने मला माझे बॅंकेचे डिटेल्स मागितले आणि मग माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले. मला यावर विश्वासच बसला नाही. लतीशा आता एका दिवसात तीन बॉटल थुंकी विकते. एका व्यक्तीने माझी थुंकी दीड लाख रूपयात विकत घेतली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल