शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अजब मागणी करणाऱ्या तरुणीला अॅमेझॉनचं 'अमेझिंग' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 15:52 IST

तरुणीची मागणी आणि अॅमेझॉनचं उत्तर ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही

मुंबई: आपलं दुकान, ज्यावर तुम्हाला मिळेल हवं ते सर्व सामान, अशी अॅमेझॉनची जाहिरात तुम्ही नक्कीच पाहिली असेल. मात्र एका तरुणीला तिला हवी असलेली गोष्ट अॅमेझॉनवर सापडलीच नाही. त्या तरुणीनं याबद्दलची तक्रार अॅमेझॉनकडे केली. या तरुणीची मागणी अतिशय हटके होती आणि अॅमेझॉननं त्या तरुणीला तितकंच हटके उत्तर दिलं. सध्या या उत्तराची चर्चा सोशल मीडियावर अगदी जोरात सुरू आहे. अदिती नावाच्या एका तरुणीनं ट्विट करुन त्यामध्ये अॅमेझॉनला मेन्शन केलं. 'अॅमेझॉन स्वत:ला जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट म्हणवतं. मात्र माझी गरज पूर्ण करणारी गोष्ट इथे मिळतच नाहीय,' असं अदितीनं ट्विटमध्ये म्हटलं. यामुळे अॅमेझॉनची सोशल मीडिया टीमदेखील थोडी विचारात पडली. त्यांनी लगेच अदितीला रिप्लाय केला. 'आम्ही ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन आमच्या वेबसाईटवरील उत्पादनं वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला नेमकं काय हवंय, हे आम्हाला सांगाल का?,' असा रिप्लाय कंपनीच्या सोशल मीडिया टीमनं दिला. 

अॅमेझॉनच्या ट्विटला अदितीनं दिलेलं उत्तर जरा हटके होतं. कंपनीनं अदितीला 'तुम्हाला नेमकं काय हवंय? तुम्ही आमच्या वेबसाईटवर काय शोधताय?,' असं विचारलं होतं. याला अदितीनं 'बस एक सनम चाहिए आशिकी के लिए,' असं उत्तर दिलं. अदितीच्या या भन्नाट ट्विटला अॅमेझॉननं तितकंच भन्नाट उत्तर दिलं. 'ये अख्खा इंडिया जानता है, हम तुमपे मरता है. दिल क्या चीझ है जानम, अपनी जान तेरे नाम करता है,' असं उत्तर अॅमेझॉननं अदितीला दिलं. हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. 

 

 

 

टॅग्स :amazonअॅमेझॉनTwitterट्विटर