शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनारी अडकला महाकाय मासा, 20 तास चालले बचावकार्य; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:19 IST

प्राण्यांच्या रेस्क्यूचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Whale Fish Video: प्राण्यांच्या रेस्क्यूचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पण, हे रेस्क्यू छोट्या प्राण्याचे नसून, एका अवाढव्य व्हेल माशाचे आहे. समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या माशाला तब्बल 20 तासानंतर समुद्रात सोडण्यात यश आले. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चीनच्या झेजियांग प्रांतातील जिंजियांग शहराचा आहे.

पहा व्हिडिओ:- 

20 तास चालले बचावकार्य तब्बल 60 टन वजनाचा हा महाकाय व्हेल मासा चीनच्या शिनजियांगच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो लाटांसोबत किनाऱ्यावर आल्याचा अंदाज आहे. त्या माशाला वाचवण्यासाठी अनेक लोक येतात आणि सतत त्याच्या अंगावर पाणी टाकतात. काही वेळानंतर व्हेलला वाचवण्याची प्रक्रिया सुरू होते. 20 तासांच्या अथक परिश्रमानंतर रेस्क्यू टीम त्या माशाला समुद्रात सोडते. गायब होणारी व्हेलसमुद्राच्या उथळ पातळीमुळे व्हेल अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर येतात. जगात अनेक ठिकाणी व्हेल मासा किनाऱ्यावर आल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक मासे मरतात, पण काहींना वाचवण्यात यश येते. अशा महाकाय माशांचे रेस्क्यू खूप अवघड असते. चीनच्या किनारपट्टीवर आलेला हा मासा 60 टन वजनाचा स्पर्म व्हेल होता. मोठ्या प्रयत्नानंतर त्याला वाचवण्यात यश आले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके