शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लोकांची हाडं तोडून 'ही' गॅंग कमावत होती पैसा, पैसा कमावण्याचा अघोरी मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 14:27 IST

पोलिसांनी माहिती दिली की, ही गॅंग गरीब लोकांना आपली शिकार करत होते. या गॅंगमधील लोक लोकांची हाडे तोडून त्यांना इन्शुरन्ससाठी पाठवत होते.

(Image Credit : gulfnews.com)

इटलीच्या सिसिलीमध्ये पालेरमों सिटीमध्ये ४० लोकांना अटक करण्यात आली आहे. कारण हे लोक लोकांची हाडे तोडून पैसा कमावत होते. गल्फ न्यूजनुसार, पोलिसांनी माहिती दिली की, ही गॅंग गरीब लोकांना आपली शिकार करत होते. या गॅंगमधील लोक लोकांची हाडे तोडून त्यांना इन्शुरन्ससाठी पाठवत होते.

ही लोकं गरीब लोकांची हाडे तोडून त्यांना इन्शुरन्ससाठी पाठवत असत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातील अर्धा पैसा हे गॅंगमधील लोक घेत असत. ज्या लोकांची हाडे तोडली जात होती ते लोक एकतर नशेच्या आहारी गेलेले असायचे नाही तर मानसिक आजारी असायचे. ही गॅंग लोकांची हाडे तोडण्यासाठी लोखंडी सळीचा वापर करत होते. त्यांचे काही कोडवर्डही होते. जर वरच्या अंगांना तोडायचं असेल तर ते याला 'फर्स्ट फ्लोर' म्हणायचे. तर खालचे अंग तोडण्यासाठी ते 'ग्राऊंड फ्लोर' असा कोड वापरायचे.

ही गॅंग खासकरुन सिंगल मदर्सना टार्गेट करायचे. या केसमध्ये इन्शुरन्सचा पैसा अधिक मिळतो. हाडे तोडण्याआधी व्यक्तीला पेनकिलर दिली जायची. जेणेकरुन त्यांचे अवयव सुन्न होतील आणि मग हे हाडं तोडू शकतील. 

२०१७ मधील ही घटना आहे. ट्यूनीशियामधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचं पोस्टमार्टेम झालं. त्यात आढळलं की, त्याला मारहाण झाली होती. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला ड्रग्सही देण्यात आलं होतं. अशात पोलिसांना शंका आली. त्यानंतर याचा उलगडा होत गेला आणि या गॅंगमध्ये सहभागी वकिल, खोटे साक्षीदार, डॉक्टर्स आणि खोटी बिलं तयार करणारे लोक यांचाही समावेश होता. 

टॅग्स :ItalyइटलीJara hatkeजरा हटके