शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! याने हव्यासापोटी शेजाऱ्यांच्या १२६ चपला चोरल्या; कारण वाचाल तर हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 19:16 IST

एका २४ वर्षीय व्यक्तीला शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. 

सगळ्यांनाच आपली चपला बूट खूप प्रिय असतात. पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर आपल्या चपला काढल्यानंतर कोणी चोरणार तर नाही ना? किंवा आपली बुट कोणी घालून तर जाणार नाही ना अशी धाकधूक आपल्या मनात असते. आज आम्ही तुम्हााला अशाच एका घटनेबाबत सांगणार आहोत. थायलँडमध्ये हा किळसवाणा चोरीचा प्रकार घडला आहे. एका २४ वर्षीय व्यक्तीला शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. 

या तरूणाने आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त चपलांचे जोडं चोरी केले आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण चपलांसोबत सेक्स करण्यासाठी हा माणून चपला चोरायचा. हो. हे खरं आहे. २४ मे ला पोलिसांनी सीसीटीव्हीच्य़आ मदतीने या चोराला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या माणसाकडून १२६ जोडी चपला जप्त केल्या आहेत. २ वर्षाच्या कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या आणि  रंगाच्या चपलांचा समावेश होता. 

या तरूणाने आपल्या  चोरीची कबुली पोलीसांना दिली. त्याने सांगितले की, त्याला घरात चप्पल घालायला खूप आवडायचं. त्यानंतर तो त्यात चपलांना जवळ घ्यायचा, चपलांना किस करून त्यानंतर सेक्स करायचा. सतत एकाच चपलेसोबत हा किळसवाळा प्रकार करून हा तरूण ती चप्पल फेकून द्यायचा आणि नवीन चपलेच्या शोधात फिरायचा.

एका २४ वर्षीय व्यक्तीला शेजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. 

ना लॉकडाऊन ना टेस्टिंग तरीसुद्धा 'या' देशाने कोरोनाला हरवलं; जाणून घ्या कसं

टॅग्स :Jara hatkeजरा हटके