शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! ईदला बाजारात दिसला पाच शींग असलेला दुर्मीळ बोकड, फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:14 IST

Five Horned Goat : सोशल मीडिया यूजर्स हा ५ शिंगाचा बोकड पाहून हैराण झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जास्तीत जास्त लोक या देवाचा चमत्कार म्हणत आहेत.

Five Horned Goat: बकरी ईदच्या निमित्ताने आफ्रिकन देश नायजेरियामध्ये एक पाच शींग (Five Horned Goat seen on Eid Al Adha in nigeria) असलेला दुर्मीळ बोकड बघायला मिळाला. ५ शींग असलेला बोकड बाजारात विक्रीसाठी आणला गेला होता. सोशल मीडिया यूजर्स हा ५ शिंगाचा बोकड पाहून हैराण झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जास्तीत जास्त लोक या देवाचा चमत्कार म्हणत आहेत. तर काही लोक याला अशुभ म्हणत आहेत. 

५ शींग असलेला बोकड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचंय की, या बोकडाला ५ शींग कसे? कारण सामान्यपणे बोकडाला दोन शींग असतात.

बकरी ईदला बोकडा खरेदीसाठी बाजारात गेलेल्या उस्मान अब्दुलरहमान म्हणाले की, अल्लाहने हा बोकड त्याच्या असण्याची जाणीव करून देण्यासाठी बनवला आहे. बोकडाच्या डोक्यावर पाच शींग आहेत. Allah शब्दातही पाच अक्षरे आहेत. 

बाजारात असलेले दुसरे व्यक्ती सलाउद्दीन म्हणाले की, मी असा बकरा पहिल्यांदाच बघितला आहे. अल्लाह वेळोवेळी चांगल्या गोष्टी पृथ्वीवर पाठवत असतो.

पाच शींग असलेल्या बोकडावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दे आहे. एका ट्विटर यूजरने लिहिलं की, बोकडाच्या डोक्यावर पाच शींग असणं अशुभ असतं का? तेच एका दुसरे ट्विटर यूजर म्हणाले की, बोकडाचे शींग स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मुकूटासारखा आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल