शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Fight over Underwear: एका अंडरविअरवरुन शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; आठ जखमी, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 20:34 IST

Fight over Underwear: याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. जाणून घ्या प्रकरण...

Fight over Underwear: शेजार्‍यांमध्ये अनेकदा भांडण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. कधीकधी हे भांडण अतिशय शुल्लक कारणावरुन होते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये घडला आहे. शेजाऱ्यांमध्ये अंडरवियरवरुन भांडण झाले. भांडण इतके वाढले की, दोन गटांत तुंबळ हाणामारीदेखील झाली. या घटनेत 8 जण जखमी झाले असून या सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील आहे. येथील कटरा भागात ही घटना घडली. हा वाद अंडरविअर सुकवण्यावरुन सुरू झाला. सुरेंद्र आणि गुड्डू अशी या दोन्ही शेजाऱ्यांची नावे असून दोघांमध्ये जुना वादही होता. यावेळी अंडरविअरवरुन वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

गुड्डूने सुरेंद्र आणि त्याच्या पत्नीवर काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. पीडितेचा आरोप आहे की, गुड्डू हा दबंग असून तो जुन्या वादातून सतत भांडण करत असतो. यावेळी अंडरविअर वाळायला घालण्यावरुन वाद झाला आहे. त्याने आधी धमक्या दिल्या, त्यानंतर टोळक्याने येऊन लाठ्या, विटा आणि दगडांनी हल्ला केला. या घटनेत इतर लोकही जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स