शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ऐन वेळेवर होणाऱ्या बायकोने केलं ब्रेकअप म्हणून तरूणाने स्वत:शीच उरकलं लग्न...

By अमित इंगोले | Updated: November 7, 2020 15:34 IST

गेल्या महिन्यात दोघे लग्न करणार होते. पण त्यांच्यात झालेल्या काही मतभेदांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. जुलैमध्ये त्याची होणारी बायको त्याला सोडून गेली. पण त्याने लग्न काही टाळलं नाही.

वयाच्या एका टप्प्यावर एक वेळ अशी येत असते जेव्हा सगळ्यांना वाटत असतं की, आता बस तुमचं लग्न व्हावं. प्रत्येकजण तुम्हाला हाच प्रश्न विचारत राहतात की, भावा, मग कधी उडवणार बार? Diogo Rabelo आणि Vitor Bueno दोघांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा केला होता. गेल्या महिन्यात दोघे लग्न करणार होते. पण त्यांच्यात झालेल्या काही मतभेदांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. जुलैमध्ये त्याची होणारी बायको त्याला सोडून गेली. पण त्याने लग्न काही टाळलं नाही.

टाइम्स नाउने दिलेल्या वृत्तानुसार, Diogo ने लग्न करण्याचा निर्णय कायम ठेवला. त्याने स्वत:ससोबतच लग्न केलं. १६ ऑक्टोबरला त्याने Itacare, Bahia तील एका रिझॉर्टमध्ये लग्न केलं. त्याने केवळ लग्न केलं नाही तर लग्नात मित्र आणि नातेवाईकांनाही बोलवलं. फक्त मुलीकडचे लोक आले नव्हते.

या लग्नानिमित्ताने त्याने सांगितले की, हा त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. तो म्हणाला की, 'मी अशा लोकांसोबत आहे ज्यांच्यावर माझं सर्वात जास्त प्रेम आहे. आपण सेलिब्रेट करत आहोत. दु:खद घटना काहीही असो पण मी ती कॉमेडीत बदलली'.

तो पुढे म्हणाला की, 'मला लोकांना हा संदेश द्यायचा होता की, माझ्या आनंदासाठी केवळ लग्न हा एकच मार्ग नाहीये. मी नक्कीच कुणासोबत तरी लग्न करणार, मला मुलंही होतील. पण माझा आनंद केवळ आणि केवळ त्याच गोष्टीवर अवलंबून नाही'. स्वत: आनंदी राहण्यासाठी स्वत:वर आनंदी राहणं गरजेचं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल