शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिला शिक्षिकेने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध, मुलीचा बॉयफ्रेंड होता तो विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:52 IST

Crime News : एका 45 वर्षीय शिक्षिकेनेवर आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. घटनेवेळी पीडित विद्यार्थी 16 वर्षांचा होता. तो आरोपी शिक्षकेच्या मुलीसोबत हाय स्कूलमध्ये शिकत होता.

Crime News : महिला शिक्षकांनी आपल्या विद्यार्थांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असता. त्यातील काही घटना तर हैराण करणाऱ्या असतात. अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही हैराण व्हाल. एका 45 वर्षीय शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. घटनेवेळी पीडित विद्यार्थी 16 वर्षांचा होता. तो आरोपी शिक्षिकेच्या मुलीसोबत हाय स्कूलमध्ये शिकत होता.

दोघांमध्ये चांगली मैत्री होती. विद्यार्थ्याचं शिक्षिकेच्या घरी येणं-जाणंही होतं. यादरम्यान शिक्षिकेने विद्यार्थ्याचं पाच वर्ष लैंगिक शोषण केलं. ही घटना अमेरिकेच्या ओल्काहोमामधील आहे. द मिररनुसार, 45 वर्षीय जेनिफर हॉकिन्सवर एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. हा विद्यार्थी तिच्या मुलीचा एक्स-बॉयफ्रेंड होता. आता तो 21 वर्षांचा झाला आहे. जेनिफर जेव्हा एका ज्यूनिअर हायस्कूलमध्ये शिक्षिका होती, तेव्हा तिने या विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवले होते. 

पोलिसांनी नंतर धक्कादायक खुलासा केला की, जेनिफरने विद्यार्थ्यासोबत साधारण 300 वेळ शारीरिक संबंध ठेवले होते. ती नेहमीच त्याला शाळेतून दिवसा बाहेर घेऊन जात होती. ती त्याला कंट्रोलमध्ये ठेवत होती. सध्या तिला या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिच्यावर रेप, शोषण आणि अत्याचारसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

जेनिफर विरोधात कोर्टात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, विद्यार्थ्याने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, जेनिफर चालाख आणि कंट्रोलमध्ये ठेवणारी महिला आहे. तिने त्याच्यावर इतरांसोबत बोलण्यावर बंदी घातली होती.

स्वत: पीडित विद्यार्थ्याने जेनिफर विरोधात रेपचा आरोप केला आहे. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी जानेवारीमध्ये तपास सुरू केला. विद्यार्थ्याने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, जेनिफरने पहिल्यांदा त्याला 2017 मध्ये शारीरिक संबंधासाठी भाग पाडलं होतं. त्यावेळी तो तिच्या मुलीला डेट करत होता.

विद्यार्थ्याने दावा केला की, जेनिफरने त्याच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. 2017 पासून ते 2022 दरम्यान 300 पेक्षा जास्त वेळा लैंगिक शोषण करण्यात आलं. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेनिफरला शाळेतून काढण्यात आलं. सध्या कोर्टात केस सुरू आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाSexual abuseलैंगिक शोषण