शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत केलं असं काही, माजी शिक्षिकेला ३० वर्षांची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 17:00 IST

एका रिपोर्टनुसार, ३२ वर्षीय मेलिसा कर्टिसला तीन थर्ड डिग्रीच्या लैंगिक गुन्ह्यासाठी ३० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

मेरीलॅंडच्या एका माजी शिक्षिकेवर अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्याच्या आरोपात ३० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार, ३२ वर्षीय मेलिसा कर्टिसला तीन थर्ड डिग्रीच्या लैंगिक गुन्ह्यासाठी ३० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. ज्यात १२ महिने निलंबित आणि पाच वर्षे नजरकैदेची शिक्षा असेल. शिक्षा संपल्यावर कर्टिसला २५ परवानगीशिवाय कोणत्याही अल्पवयीन मुलाच्या संपर्कात येता येणार नाही.

माजी शिक्षिकेने ७ नोव्हेंबर २०२३ ला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं आणि तिच्या एका अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण करण्याचा आरोप लावण्यात आला होता. फॉक्स 5 डीसीच्या वृत्तानुसार, कर्टिसने तिच्या कारमध्ये, वेगवेगळ्या घरांमध्ये जानेवारी आणि मे २०१५ दरम्यान हा गुन्हा केला होता. पोलिसांनी सांगितलं की, कर्टिसने कथितपणे आठव्या वर्गातील विद्यार्थ्याला दारू आणि गांजा उपलब्ध करून दिला आणि त्याच्यासोबत २० पेक्षा अधिक वेळा शारीरिक संबंध ठेवले. कर्टिस जवळपास दोन वर्षे शिक्षिका होता.

कोर्टाच्या एका कागदपत्रात सांगण्यात आलं की, शाळेतील काही अॅक्टिविटीनंतर शिक्षिका आणि विद्यार्थी एकटे राहत होते. पोलिसांनी ऑक्टोबर २०२३ ला चौकशी सुरू केली. त्यानंतर या घटनेतील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय