शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून ट्रेनमध्ये असणारे पंखे चोरी होत नाहीत! रेल्वेने लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 12:26 IST

ट्रेनमधील चोरीचे प्रमाण वाढतच चालले होते. यामुळे रेल्वे चे नुकसान होऊ लागले. मग रेल्वे ने हे प्रकार थांबवण्यासाठी युक्ती केली.

भारतात रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ट्रेन ही एकप्रकारे लोकांसाठी लाईफलाईनच आहे. ट्रेनमधील चोरीच्या घटना तर आपण बऱ्याचदा ऐकतो. पुर्वी तर ट्रेन मधून पंखे, बल्ब सुद्धा चोरीला गेले आहेत. पण तुम्हाला माहितीये का आता चोर  ट्रेनमधील पंखे चोरी करु शकत नाही. जरी चोरी केलेच तरी त्याचा काडीचाही उपयोग होणार नाही. 

हे पंखे फक्त ट्रेन मध्येच चालतात

ट्रेनमधील चोरीचे प्रमाण वाढतच चालले होते. यामुळे रेल्वे चे नुकसान होऊ लागले. मग रेल्वे ने हे प्रकार थांबवण्यासाठी युक्ती केली. ट्रेन मध्ये असे पंखे बसवण्यात येऊ लागले जे पंखे घरी चालूच शकणार नाहीत. ट्रेनमधून जर हे पंखे काढले तर त्याचा उपयोगच होणार नाही आणि ते अक्षरश: भंगारात टाकावे लागतील.

काय आहे ही युक्ती ?

आपण शिकलोच आहोत विजेचे दोन प्रकार असतात. एक अल्टरनेटिव्ह करंट आणि दुसरा डायरेक्ट करंट. जर घरात अल्टरनेटिव्ह करंटचा वापर होत असेल तर जास्तीत जास्त २२० वोल्ट पॉवर चा वापर होतो. तेच जर डायरेक्ट करंट चा वापर होत असेल तर ५, १२ किंवा २४ वोल्ट  पॉवर असते. मात्र ट्रेनमध्ये लागणारे पंखे हे ११० वोल्ट पॉवर वर काम करतात. जे फक्त डायरेक्ट करंटवर काम करतात. यामुळेच हे पंखे कोणी चोरी केले तरी त्याचा काहीच उपयोग होऊ शकणार नाही.

घरांमध्ये वापरली जाणारी डायरेक्ट करंट वीज ही ५, १२ किंवा २४ वोल्ट पेक्षा जास्त नसते. यामुळे कोणाही हे पंखे घरात लावू शकणीर नाहीत. ट्रेन मध्ये लावले जाणारे पंखे हे फक्त ट्रेन मध्येच चालू शकतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे