शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Eye test: तुमची नजर आहे का तीक्ष्ण, पाहा या फोटोत दडलेला नंबर सापडतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 14:30 IST

असाच एक फोटो चर्चेत आहे. ज्यामध्ये एक नंबर दडला आहे. हा नंबर शोधण्यात भलेभले लोक फेल झाले आहेत. तुम्हाला तरी जमतं आहे का ते पाहा.

सोशल मीडियावर जसे काही फोटो, व्हिडीओज व्हायरल होत असतात तसे काही गेम, क्विझ आणि पझल्सही व्हायरल होतात. बरेच नेटिझन्स ही कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक फोटो चर्चेत आहे. ज्यामध्ये एक नंबर दडला आहे. हा नंबर शोधण्यात भलेभले लोक फेल झाले आहेत. तुम्हाला तरी जमतं आहे का ते पाहा.

हा एक ऑप्टिकल इल्युशन (Optical Illusion) म्हणजे दृष्टीभ्रम करणारा फोटो आहे. ज्यामध्ये दिसतं एक पण असतं भलतंच. या फोटोत जे काही दडलेलं आहे ते सहजासहजी डोळ्यांनी दिसत नाही. या फोटोबाबतीतही तसंच आहे. या फोटोत एक काळ्या रंगाचं सर्कल आहे. जे पाहताच तुम्हाला गरगरेलही. या अशा फोटोतून तुम्हाला नंबर शोधायचा आहे.

हा फोटो नीट पाहा. त्यातील आकडा तुम्हाला दिसला का? बऱ्याच नेटिझन्सनी या फोटोवर कमेंट करत उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण बहुतेक लोक फेल ठरले आहेत. त्यांनी चुकीचा आकडा सांगितला आहे. त्यांचं उत्तर चुकीचं ठरलं आहे. कुणी 8316 कुणी 3816 तर कुणी आणखी काही, असे आकडे सांगितले आहेत. तुम्हालाही हे आकडे दिसत असतील तर ते चुकीचे आहेत.

काही मोजक्याच लोकांनी हा योग्य नंबर शोधला आहे. आता या मोजक्या लोकांच्या यादीत तुम्हीसुद्धा येता का ते पाहा. या फोटोत दडलेला खरा आकडा आहे तो  8318. तुमचंही उत्तर हेच असेल तर ते योग्य आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना ही बातमी नक्की शेअर करा आणि त्यांनाही हे चॅलेंज द्या. पाहा त्यांची नजरही तुमच्यासारखी शार्प आहे की नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके