शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

पाळलेल्या कुत्र्यानं मालकिनीच्या तोंडात केली पॉटी, तब्येत बिघडताच रुग्णालयात व्हावं लागलं भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 16:46 IST

संबंधित वृत्तानुसार, झोपताना अमँडाचे तोंड उघडेच राहिले. त्यांना अचानकपणे आपल्या तोंडात एक ओला पदार्थ असल्यासारखे जाणवले अन्...

लोक आपल्या पाळलेल्या कुत्र्यावर एवढे प्रेम करतात, की ते त्यांना आपल्या अंथरुणावर घेऊन झोपायलाही कमी करत नाहीत. पण, जनावरांना अशा वातावरणात राहण्याची सवय नसते, हे त्यांना कळतच नाही. एवढेच नाही, तर कुत्रा आजारी असताना त्याच्या शेजारी झोपणेही योग्य नाही. कारण एखादा आजार त्यांच्या माध्यमाने मानवालाही होऊ शकतो. इंग्लंडमध्ये (Dog pooed in woman mouth England news) राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या आजाराकडे दुर्लक्ष केले आणि त्याला आपल्यासोबतच अंथरुनावर झोपवले. मग काय, कुत्र्याने असा काही कारनामा केला, की त्याच्या मालकिनीला थेट 3 दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागले.

डेली स्टार वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अमँडा गोमो (Amanda Gommo) असे या महिलेचे नाव आहे. 51 वर्षांच्या अमँडा गोमो यांना 3 मुले आहेत. त्या इंग्लंडच्या ब्रिसल (Bristol, England) येथे राहतात. त्यांच्या मुलीने घरात चुवावा (chihuahua) ब्रीडचा एक कुत्ता पाळला आहे. बेले असे या कुत्र्याचे नाव आहे. हे कुत्रे आकाराने फारच छोटे असतात. अमँडा गोमो या त्याला आपल्यासोबत घेऊन झोपल्या होत्या. संबंधित वृत्तानुसार, झोपताना अमँडाचे तोंड उघडेच राहिले. त्यांना अचानकपणे आपल्या तोंडात एक ओला पदार्थ असल्यासारखे जाणवले. त्या लगेचच झोपेतून जाग्या झाल्या. तेव्हा, आपल्या कुत्र्याने आपल्या तोंडावर पॉटी केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कुत्र्याने महिलेच्या तोंडात केली पॉटी -घडलेला प्रकार लक्षात येताच अमँडा बाथरूमकडे पळाल्या. मात्र, तेव्हा त्यांचा मुलगा आंघोळ करत होता. यामुळे त्यांना तोंड धुण्यास काहीसा वेळ लागला आणि घाण त्यांच्या पोटापर्यंत गेली. यानंतर त्यांनी अनेकवेळ तोंड धुतले. ब्रश केला. मात्र, त्यांच्या तोंडातून त्या घाणीचा वास आणि तिची चव जात नव्हती. यावर त्यांच्या मुलीने संबंधित कुत्र्याला तत्काळ डॉक्टरांकडे नेले. तेव्ह कुत्र्याला बॅक्टेरिअल इंफेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि काही त्याला काही अँटीबायोटिक्स दिले.

महिलेला 3 दिवस व्हाव लागलं अॅडमिट - अमँडा यांची लक्षणंही कुत्र्यासारखीच झाली होती. म्हणजेच त्यांचेही पोट लगेच खराब झाले आणि अनेक वेळा टॉयलेटला जावे लागले. तेव्हा त्याही डॉक्टरकडे गेल्या आणि काही औषधी आणली. मात्र, हे इन्फेक्शन वाढल्याने त्यांची प्रकृती अधिक खालावली. यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कुत्र्याच्या पॉटीमुळे गॅस्ट्रो इंटस्टाइनल इंफेक्शन (gastro intestinal infection) झाले होते. यामुळे त्यांनी तीन दिवस रुग्णालयातच राहावे लागले. 

टॅग्स :Englandइंग्लंडdogकुत्राhospitalहॉस्पिटल