शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

अजब प्रेम की गजब कहानी! महिला जेलर अन् कैद्यामध्ये फुलले प्रेम, मेसेजेसची व्हायची देवाणघेवाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 13:33 IST

महिला वॉर्डन अन् कैदी यांच्यात प्रेम संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. मुख्य म्हणजे त्या कैद्याकडे मोबाईल सापडला आहे. 

प्रेम आणि प्रेमप्रकरणांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील पण कैदी आणि पोलिस यांच्या प्रेमाचा किस्सा ऐकला आहे का? इंग्लंडमध्ये ही घटना घडली आहे. ज्यामध्ये महिला वॉर्डन अन् कैदी यांच्यात प्रेम संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. मुख्य म्हणजे त्या कैद्याकडे मोबाईल सापडला आहे. 

डेली मेल वेबसाईटच्या अनुसार इंग्लंडच्या नॉर्थैंप्टनशायर मधील एचएमपी ओन्ली या जेलमध्ये हे प्रेमप्रकरण सुरु होते. यात ४७ वर्षीय महिला वॉर्डन व्हिक्टोरिया लाईथवेट हिचे ३० वर्षाच्या जेम्स कॅलमर्स याच्याशी प्रेमसंबंध होते. हे दोघे एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर प्रेमाचे मेसेजेस पाठवायचे. पण त्यांच प्रेम अधिक फुलण्याआधीच जेल प्रशासनाला याबाबतची माहिती मिळाली अन् त्या कैद्याकडून २ फोन आणि ४ सिमकार्ड जप्त करण्यात आले.

यामुळे या महिला जेलरला ८ महिन्यांची व जेम्स याची २४ महिन्यांची अधिक शिक्षा मिळाली आहे. मुख्य म्हणजे या महिलेचा पतीही या जेलमध्ये पोलिस होता व त्यालाही अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंड