शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन चार दिवस विहिरीत पडून होता पती, पत्नीने स्वेटरचा रंग बघून त्याला ओळखलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 16:32 IST

Drunk Truck Driver: एक ट्रक ड्रायव्हर चार दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस जेव्हा त्याला शोधू शकले नाही तर त्यांनी त्याच्या पत्नीला बोलवलं आणि मग पत्नीने त्याला शोधून काढलं.

Drunk Truck Driver:  तळीरामांचे अनेक किस्से नेहमीच समोर येत असतात. हे लोक दारूच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांच्यासोबत काय-कसं होतं हेही त्यांना माहीत नसतं. अनेक दिवस हे लोक तर काही न खाता-पिता फक्त दारू ढोसत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ट्रक ड्रायव्हर चार दिवसांपासून बेपत्ता होता. पोलीस जेव्हा त्याला शोधू शकले नाही तर त्यांनी त्याच्या पत्नीला बोलवलं आणि मग पत्नीने त्याला शोधून काढलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा ट्रक ड्रायव्हर हाथरसचा राहणारा आहे. पण तो ट्रक घेऊन अलिगढला गेला होता. यादरम्यान तो खूप जास्त दारू प्यायला होता आणि रात्री एका हॉटेलजवळील विहिरीत पडला होता. नशेत त्याच्या लक्षात नाही आलं की, तो विहिरीत पडला आहे. तो सकाळी ट्रकजवळ पोहोचला नाही तर ट्रकचा मालक आणि काही लोक तिथे पोहोचले.

बराचवेळ शोध घेऊनही तो सापडला नाही तेव्हा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनाही काही समजलं नाही तेव्हा त्यांनी ट्रक ड्रायव्हरच्या पत्नीला सूचना दिली. पत्नी सूचना मिळताच अलिगढला पोहोचली आणि तिने हॉटेलच्या आजूबाजूला त्याचा शोध सुरू केला. तिथे तिला एक कोरडी पडलेली विहीर दिसली. त्यात तिने वाकून पाहिलं तर तिला तिने हाताने विणलेलं स्वेटर दिसलं. तिने लगेच इतर लोकांना आवाज दिला.

तिने सगळ्यांना सांगितलं की, तिचा पती विहिरीत आहे. त्यानंतर लोकांनी मिळून त्याला कसंतरी बाहेर काढलं. सुदैवाने त्या विहिरीत पाणी नव्हतं. पण जेव्हा त्याला बाहेर काढलं तेव्हा तो बेशुद्ध होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्याची स्थिती बरी असल्याचं सांगण्यात आलं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स