शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चालकाविना धावणारी दुचाकी पाहून Anand Mahindra ही हैराण, Video शेअर करत घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 13:30 IST

सध्या Social Media वर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बाईकवर पुढे कोणीही नाही पण मागे एक व्यक्ती बसून राईडचा आनंद घेत आहे.

ठळक मुद्देसध्या Social Media वर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra and Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते आपल्या अकाऊंटवरून भन्नाट व्हिडीओ, फोटो शेअर करतात असतात. त्यांच्या या फोटोंना त्यांच्या फोलोअर्सचीही मोठ्या प्रमामात पसंती मिळते. अनेकदा ते आपल्या फॉलोअर्सना रिप्लायही देताना दिसतात. असाच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. 

त्यांशी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोटरसायकलव वर विना चालक बसलेला दिसत असून ती बाईकही पुढे धावताना दिसत आहे. तसंच ती व्यक्ती या राईडचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. या मूळ व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं एलन मस्क यांना आम्हालाही भारतात चालकरहित वाहन हवं असल्याचं म्हटलंय. या व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे फार आवडलं... मुसाफिर हूं यारो.. ना चालक आहे ना ठिकाणा असं त्यांनी किशोर कुमार याचं गाणं मुसाफिर हूं यारो यावरून लिहिलं आहे. दरम्यान ५ लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहण्यात आला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात युझर्सच्या कमेंट्सही यावर आल्या आहेत.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राJara hatkeजरा हटके