शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

पेंटिग काढतो, योगा करतो...कपडेही धुतो, 'हा' आहे मल्टीटॅलेंटेड कुत्रा, आहेत १ मिलियन फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 12:27 IST

सध्या इंटरनेटवर एका कुत्र्याची चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल कुत्र्याची कसली आलीय चर्चा? पण हा कुत्रा आहेच तसा. त्याच्या मल्टिटॅलेंटने तो भल्याभल्यांना वेडं करतोय. त्याच्या चार पायात जादू आहे जादू...

सध्या इंटरनेटवर एका कुत्र्याची चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल कुत्र्याची कसली आलीय चर्चा? पण हा कुत्रा आहेच तसा. त्याच्या मल्टिटॅलेंटने तो भल्याभल्यांना वेडं करतोय. त्याच्या चार पायात जादू आहे जादू...

इंटरनेटवर एका कुत्र्याचे व्हिडिओज व्हायरल होतायत. यात हा कुत्रा पेंटिग काढतोय, कपडे धुतोय. इतकंच काय योगाही करतोय. या कुत्र्याचं टॅलेंट पाहुन भले भले याच्या प्रेमात पडले आहेत. याचं स्वत:च इन्स्टाग्राम पेज असून त्याचे १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. त्यावर त्याचे विविध व्हिडिओज तुम्ही पाहु शकता. या कुत्र्याचं टॅलेंट पाहुन तुम्हालाही याच्या कौतुकासाठी शब्द अपूरे पडतील.

हा व्हिडिओ १८ जुलै रोजी पोस्ट करण्यात आलेला आहे. याला २ लाखाहुन अधिक लाईक्स मिळाले आहेत. यात तो तोंडाने ब्रश पकडतो आणि एक सुंदर फुलाचे चित्र काढतो. पाहा व्हिडिओत कसा तो तोंडात रंग पकडत आहे. नंतर ब्रश घेऊन कॅनव्हासवर एका पेक्षा एक सुंदर मास्टरस्ट्रोक लावत आहे. पाहा कसे तयार झाले सुंदर फुलाचे चित्र तयार.

हा कुत्रा ऑस्ट्रेलियन शेफर्ड जातीचा आहे. त्याचे त्याच्या मालकीणीसोबत अनेक व्हिडिओज आहेत. सोशलमिडियावर याच्या व्हिडिओजखाली प्रतिक्रियांचा पाऊस पडतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके