शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर 'विकी डोनर'; स्पर्म डोनेट करून 'तो' झाला २२ मुलांचा बाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 10:55 IST

50 महिलांना त्यानं मोफत स्पर्म डोनेट केलं

ग्लास्गो: फेसबुकवर अवैधपणे आपल्या स्पर्मची जाहिरात देऊन 22 मुलांचा पिता झाल्याचा आरोप एका व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे. ग्लास्गोमध्ये राहणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीनं त्याच्यावर झालेले हे आरोप मान्य केले आहेत. ज्या महिलांना मुलं हवं असतं, मात्र त्यांना ते होत नाही, अशा महिलांना मी घरी बोलावून स्पर्म द्यायचो, अशी कबुली अँथनी फ्लेचरनं (नाव बदललं आहे) दिली आहे. यासाठी कोणत्याही महिलेकडून पैसे घेतले नसल्याचंही आरोपीनं सांगितलं. 'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील जवळपास 50 महिलांना स्पर्म डोनेट केल्याची माहिती अँथनी फ्लेचरनं दिली. या महिला मातृत्त्वासाठी आसुसलेल्या होत्या, असंही त्यानं सांगितलं. '5 वर्षांपूर्वी मला याबद्दलची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी महिलांना मोफत स्पर्म देऊन त्यांची मदत करु लागलो. मुलं होऊ न शकलेल्या महिलांना सहाय्य करण्याचं काम मी केलं,' असं अँथनी यांनी सांगितलं. फ्लेचरचं हे कृत्य अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुरुवातीला फ्लेचरनं एका क्लिनिकच्या मदतीनं कायदेशीरपणे स्पर्म डोनेट करण्यास सुरुवात केली. स्पर्म डोनेशनमधून जन्मणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांची ओळख त्यानं वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यावरच सांगितली जाते. त्यामुळेच फ्लेचरनं स्पर्म फेसबुकवरुन डोनेट करण्यास सुरुवात केली. इंग्लंडमध्ये ह्युमन फर्टिलायजेशन अँड ऍम्ब्रायॉलजीच्या परवानगीशिवाय स्पर्म डोनेट करता येत नाही. मात्र फ्लेचरनं या नियमाचं उल्लंघन केलं. त्यानं स्पर्म डोनेशनसाठी फेसबुकचा आधार घेतला 'मी एक सक्रीय आणि अनुभवी स्पर्म डोनर आहे. मी ग्लास्गोपासून काही मैल अंतरावर राहतो. मी आताही महिलांना गर्भवती होण्यास मदत करु शकतो. तसं करण्यातून मला आनंदच मिळतो,' असं फ्लेचरनं फेसबुकवर लिहिलं होतं. मी यासाठी पैसे घेत नसल्याचंही त्यानं नमूद केलं होतं.  

टॅग्स :Facebookफेसबुक