शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यानं गिळली कुकरची शिटी, अडीच तासांच्या शस्रक्रियेनंतर शिटी बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 12:30 IST

तुमच्या घरात वस्तू इतरत्र ठेवलेल्या असतील आणि तुमच्या घरात लहान मुलं किंवा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. अशी काळजी न घेतल्यानं औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता ९ महिन्यांच्या कुत्रीनं चक्क कुकरची शिटी (whistle of cooker) गिळली.

तुमच्या घरात वस्तू इतरत्र ठेवलेल्या असतील आणि तुमच्या घरात लहान मुलं किंवा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. अशी काळजी न घेतल्यानं औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता ९ महिन्यांच्या कुत्रीनं चक्क कुकरची शिटी (whistle of cooker) गिळली.

ही कुत्री लॅबरेडॉर जातीची आहे. औरंगाबाद शहरात भडकल गेट भागात राहणारे मयूर जमधडे यांच्याकडे ही ९ महिन्यांची कुत्री आहे.  व्या महिन्यात तिचं ब्रिडिंग करण्यात आलं. ब्रिडिंग झाल्यानंतर काही दिवसांनी कुत्री गरोदर आहे की नाही हे तपासण्यासाठी जमधडे यांनी तिचा एक्स- रे काढला. 

एक्स रे काढल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे, तिच्या पोटात कुकरच्या शिटीच्या आकाराची वस्तू असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांनी १७ जुलैला शासकीय पशुचिकित्सालयात तिला नेलं. तिथे पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर. डिघोळे यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र मयूर यांना शिटी पोटातून नैसर्गिकरीत्या आपोआप बाहेर पडेल, असं वाटलं. म्हणून त्यांनी आणखी काही दिवस वाट पाहिली. काही दिवस झाल्यानंतरही ती शिटी आपोआप पडली नाही.

त्यानंतर मयूर जमधडे यांनी ३ जुलै रोजी पुन्हा एकदा पशुचिकित्सालयात नेलं. तेव्हाही डॉक्टरांनी पुन्हा एका एकदा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांना दिला.

शिटी गिळून एक महिना झाल्यानं पोटात मुख्य आतड्यांमध्ये ही शिटी रुतून बसली होती. कुत्रीच्या पोटाचे एक्स रे काढण्यात आले. त्यानंतर पोटावर शस्त्रक्रिया असल्यानं तिला एक दिवस उपाशीही ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी कुत्रीवर अडीच तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शिटी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके