शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉगीची क्युट नौटंकी! केला अप्रतिम अभिनय, नेटकरी म्हणाले, ऑस्कर मिळाला पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 18:10 IST

सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. याच तुम्ही काही अभिनयाच्या पाहिले असतील.

सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. याच तुम्ही काही अभिनयाच्या पाहिले असतील. सध्या एक असाच अभिनयाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, पण यात अभिनय एका डॉगीने केला आहे. या डॉगीचा अभिनय पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

श्वान हा माणसाचा चांगला मित्र आहे. निष्ठावान असण्यासोबतच ते खूप हुशारही आहेत. त्यांना काही शिकवले तर ते खूप चांगले शिकतात. यामुळेच तुम्हाला बहुतेक घरांमध्ये श्वान पाळीव प्राणी म्हणून पाहायला मिळतील. सध्या सोशल मीडियावर श्वानाचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात डॉगी असा अप्रतिम अभिनय करतो की विचारायलाच नको. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर  नेटकरी म्हणत आहेत - त्याला ऑस्कर द्या भाऊ.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरूवातीला, तुम्हाला एक डॉगी शर्ट घातलेला दिसत आहे. त्याच्या पायाजवळ लाल रंगाची खेळण्यांची गाडी आहे. गंमत म्हणजे कार त्याच्या पायावर आदळताच डॉगीने आपल्याला भयंकर दुखापत झाल्याचे भासवले. व्हिडिओमध्ये तो जखमी अवस्थेत दिसत आहे. डॉगी एक पाय उचलतो आणि तीन पायांनी तेथून बाहेर पडतो. हा डॉगी असा अप्रतिम अभिनय करतो की विचारायलाच नको. जर तुम्ही श्वानप्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी ट्रीटपेक्षा कमी नसेल. 

डॉगीच्या गोंडस अभिनयाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गोल्डनफ्रेंड नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, अभिनय. काही तासांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला सुमारे 3 हजार लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया कमेंट करत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdogकुत्राSocial Viralसोशल व्हायरल