शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एका लीटरमध्ये किती मायलेज देतं एक विमान, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:13 IST

Airplane Milage : अलिकडे अनेकजण विमानाने सहज प्रवास करत असले तरी अनेकजण असेही आहेत जे अजूनही विमानाने प्रवास करू शकले नाहीत. त्यांच्यासोबतच अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, एरा लिटरमध्ये विमान किती किलोमीटरचा मायलेज देत असेल? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

Airoplane Milage : कुणीही कार किंवा बाइक विकत घ्यायला जातं तेव्हा ते आवर्जून एक प्रश्न विचारतात की, गाडीचा मायलेज किती आहे? म्हणजे एका लीटरमध्ये गाडी किती किलमीटर चालते? पण कधी कुणी विमानाच्या मायलेजचा विचार केला नसेल. बालपणापासूनच प्रत्येकालाच आकाशात उडणाऱ्या विमानाबाबत क्रेझ असते. विमानाचे पंखे असोत वा विमानाची चाके प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागलेली असते. अलिकडे अनेकजण विमानाने सहज प्रवास करत असले तरी अनेकजण असेही आहेत जे अजूनही विमानाने प्रवास करू शकले नाहीत. त्यांच्यासोबतच अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की, एरा लिटरमध्ये विमान किती किलोमीटरचा मायलेज देत असेल? चला जाणून घेऊ याचं उत्तर...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान प्रति सेंकदाला जवळपास ४ लिटर इंधन खर्च करतं. जर विषय बोइंग ७४७ चा सांगायचं तर एक मिनिटाच्या प्रवासादरम्यान हे विमान २४० लिटर इंधन खर्च करतं.

बोइंगच्या वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीनुसार, बोइंग ७४७ विमानात १० तासांच्या उड्डाणादरम्यान ३६ हजार गॅलन म्हणजेच १, ५०, ००० लिटर इंधनाचा वापर होतो. या विमानात प्रति मैल साधारण ५ गॅलन इंधन(१२ लिटर प्रति किलोमीटर) जळतं.

जर बोइंग ७४७ एका किलोमीटरमध्ये १२ लिटर इंधन खर्च करतं, तर याचा अर्थ हा होतो की, हे विमान ५०० प्रवाशांना १२ लिटर इंधनात जवळपास एक किलोमीटर प्रवास करवतं. यानुसार, विमान एक किलोमीटरमध्ये प्रति व्यक्तीवर केवळ ०.०२४ लिटर इंधन खर्च करतं.

रिपोर्टनुसार, बोइंग ७४७ सारखं विमान एक लिटरमध्ये किती चालतं? या प्रश्नाचं उत्तर असेल ०.८ किलोमीटर, हे ऐकायला फारच कमी वाटतं. हे विमान १२ तासांच्या प्रवासादरम्यान १७२, ८०० लिटर इंधन खर्च करतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके