शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भारतात एका रेल्वेची किती असते किंमत? जाणून घ्या उत्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 09:57 IST

Indian Railway :तुम्ही कधी विचार केलाय का की, एक रेल्वे बनवण्यात किती खर्च येतो. नुकताच बालासोर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर हा  प्रश्न सोशल मीडियावर समोर आला. 

Indian Railway : भारतीय रेल्वे जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतात साधारण 13500 पेक्षा जास्त रेल्वे चालतात. जास्तीत जास्त लोक प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. रेल्वेचं तिकीटही कमी असतं आणि प्रवास आरामदायक असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, एक रेल्वे बनवण्यात किती खर्च येतो. नुकताच बालासोर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर हा  प्रश्न सोशल मीडियावर समोर आला. 

जनरल, स्लीपर आणि एसी कोच

बालासोरमध्ये झालेल्या दुर्घटनेने देशाला हादरवलं आहे. या घटनेत तीन रेल्वेंची टक्कर भीषण टक्कर झाली. अशात चला जाणून घेऊ एक कोच आणि एका इंजिनासोबतच रेल्वेच्या डब्याची किंमत किती असते. रेल्वेमध्ये वेगवेगळे कोच असतात. ज्यात जनरल, स्लीपर आणि एसी कोच यांचा समावेश आहे. हे कोचही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. 

इंजिनाची किंमत वेगळी

एका मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेचा एक स्लीपर कोच बनवण्यासाठी 1.5 कोटी रूपये खर्च येतो. तेच जनरल कोच बनवण्यासाठी एक कोटी रूपये खर्च येतो. तर एसी कोच बनवण्यासाठी साधारण दोन कोटी रूपये खर्च होतात. अशात जर एखाद्या रेल्वमध्ये 24 कोच आहेत आणि रेल्वे एसी असेल तर याचा खर्च 48 कोटींच्या आसपास असतो. तर इंजिनाची किंमत वेगळी असते.

वंदे भारतची किंमत

एका दुसऱ्य मीडिया रिपोर्टमध्ये रेल्वेच्या अधिकृत कागदपत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, एक इंजिन बनवण्यासाठी वीस कोटी रूपयांचा खर्च येतो. जर एखाद्या रेल्वेमध्ये 10 स्लीपर आणि 8 एसीसोबत दोन जनरल कोच असेल तर त्यासाठी साधारण 50 कोटी रूपये खर्च येतो. त्यासोबतच हेही जाणून घ्या की, सगळ्यात आधुनिक रेल्वे वंदे भारतची किंमत 115 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. अशाप्रकारे अंदाज लावू शकता की, कोचनुसार एका रेल्वेची किंमत किती असते.

(Image Credit : Wikipedia)

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके