शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Diwali Special Rangoli Designs: दिवाळीसाठी खास रांगोळीच्या सोप्या आणि सुंदर डिझाइन्स; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 12:35 IST

Diwali (2019) Latest Rangoli Designs : दिवाळी म्हणजे, दिव्यांचा सण... भारतात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या दिवसांमध्ये घरात अनेक पदार्थांची रेलचेल असते. त्याशिवाय लाइट्स, दिवे, पणत्या, आकाश कंदिल यांसारख्या गोष्टींचा वापर करून आरास केली जाते.

दिवाळी म्हणजे, दिव्यांचा सण... भारतात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या दिवसांमध्ये घरात अनेक पदार्थांची रेलचेल असते. त्याशिवाय लाइट्स, दिवे, पणत्या, आकाश कंदिल यांसारख्या गोष्टींचा वापर करून आरास केली जाते. अशातच दिवाळी म्हटली की, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, घराबाहेर किंवा अंगणात काढलेली रांगोळी. असं म्हटलं जातं की, दिवाळीमध्ये लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली जाते. 

सध्या रांगोळीमध्येही वेगवेगळे ट्रेन्ड पाहायला मिळतात. आधी पांढऱ्या रांगोळीने नक्षी काढली जायची. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे रंग भरण्याचा ट्रेन्ड आला. आता तर बाजारात अनेक ट्रेन्डी रोंगोळ्यांचे प्रकार पाहायला मिळतात. एवढचं नाहीतर रांगोळ्यांचे स्टिकर्स आणि रेडिमेड रांगोळ्याही मिळतात. 

आज आम्ही तुम्हाला काही बेस्ट रांगोळी डिझाइन्सचे ऑप्शनस् सांगणार आहोत. दिवाळीमध्ये हे ऑप्शन्स रांगोळी काढण्यासाठी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडतील. 

तुम्ही फुलांचा वापर करूनही सुंदर रांगोळी काढू शकता. 

टॅग्स :DiwaliदिवाळीJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्