शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक! दिल्लीतील महिलेनं घटस्फोट न घेता 7 पुरूषांसोबत केलं लग्न, तिचा कारनामा वाचून उडेल झोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:48 IST

Looteri Dulhan : इतकंच नाही तर लग्न केलेल्या पुरूषांकडून पैसे लुटून ती फरार सुद्धा झाली आहे. चला जाणून घेऊ महिलेनं केलेल्या या खतरनाक कारनाम्याबाबत...

Looteri Dulhan : एकापेक्षा जास्त बायका असलेल्या पुरूषांच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. कधी हे त्यांच्या परिवारांना माहीत असतं तर कधी लपूनच एकापेक्षा जास्त लग्न केली जातात. मात्र, एका महिलेचे एकापेक्षा जास्त म्हणजे तब्बल 7 पती असणं हे जरा जास्त झालं, नाही का? दिल्लीतील एका महिलेनं हा कारनामा केला असून सध्या तिची चर्चा रंगली आहे. या महिलेनं आधीच्या नवऱ्यांसोबत घटस्फोट न घेता एकापाठी एक 7 जणांसोबत लग्न केलं. इतकंच नाही तर लग्न केलेल्या पुरूषांकडून पैसे लुटून ती फरार सुद्धा झाली आहे. चला जाणून घेऊ महिलेनं केलेल्या या खतरनाक कारनाम्याबाबत...

न्यूज 18 हिंदीनं याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. त्यांच्या रिपोर्ट नुसार, महिलेच्या सातव्या पतीनं सांगितलं की, त्याच्या पत्नीचं नाव ज्योति उर्फ किट्टू आहे. 15 दिवसांआधीच त्याला त्याच्या पत्नीच्या या कारनाम्याबाबत माहिती मिळाली. पत्नीनं आधीही अनेकांसोबत लग्न केल्याचं त्याला समजलं आणि हे सगळे लोक दिल्लीतील राहणारे आहेत. त्यानं सांगितलं की, महिला आधी तरूणांच्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होती आणि नंतर त्यांना धमकी देऊन जबरदस्ती त्यांच्यासोबत लग्न करत होती. पुढे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे लुटत होती. (हे पण वाचा : आधी पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं, चार दिवसांनी तिला परत घेऊन आला, कारण...)

महिलेचा कारनामा...

महिलेचा सातवा पती सूरज यांनी सांगितलं की, ज्योति नांगलोई इथे राहणारी आहे आणि त्यांची भेट परिसरातील एका धार्मिक कार्यक्रमात झाली होती. बोलणं-चालणं वाढल्यावर दोघे प्रेमात पडले आणि नंतर ज्योति गर्भवती झाली. त्यानंतर तिनं सूरजवर लग्नासाठी दबाव टाकला. लग्नानंतर ते सोबत राहत होते. ज्योतिचे आई-वडिलही जवळच राहत होते. सूरज म्हणाला की, काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. पण काही महिन्यांनी त्याला त्रास देणं सुरू झालं. ज्योतिचे आई-वडिलही येऊन धमक्या देत होते. असं करत करत 1 वर्ष निघालं. त्यानंतर पत्नी त्याच्याकडून अडीच लाख रूपये घेऊन फरार झाली.

अजूनही फरार...

सूरजनं सांगितलं की, ज्योति अजूनही फरार आहे. ज्योतिवर केस चालू आहे. हायकोर्टाकडून तिचं बेलही रिजेक्ट करण्यात आली आहे आणि पोलीस तिच्या शोधात आहेत. पोलिसांनी जेव्हा ज्योतिच्या आई-वडिलांची चौकशी केली तेव्हा त्यांनी कागदपत्र दाखवत सांगितलं की, त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींनी संपत्तीतून बेदखल केलं आहे. त्यांच्या त्यांच्या मुलींशी काहीही संबंध नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न