शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आपल्या खोलीत झोपायला घाबरायची मुलगी, आईला सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:28 IST

या महिलेची मुलगी आपल्या बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती. मुलीने महिलेला जे कारण सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली (Mother Daughter Horror Story) .

जून : मुलं थोडी मोठी झाली की बरेच पालक त्यांना वेगळ्या रूममध्ये झोपवतात. आपल्या मुलीलाही असं दुसऱ्या खोलीत एकटं झोपवणाऱ्या मुलीबाबत असा अनुभव शेअर केला आहे (Ghost Stories) . जो वाचून तुम्हालाही घाम फुटेल. या महिलेची मुलगी आपल्या बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती. मुलीने महिलेला जे कारण सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली (Mother Daughter Horror Story) .

महिलेने सोशल मीडिया टिकटॉकवर आपल्या घरातील एका घटनेबाबत सांगितलं आहे. महिलेने सांगितल्यानुसार तिची मुलगी आता थोडी मोठी झाली होती. तिला लोळायची सवय, त्यात ती लाथही मारायची. त्यामुळे महिलेलाही झोप लागायची नाही. त्यामुळे ती मुलीला दुसऱ्या खोलीत एकटीला झोपवून यायची.

पण तिची मुलगी बऱ्याचदा झोपेतून किंचाळत उठायची. ती आपल्या आईच्या खोलीत यायची. आईकडे येऊन ती मला एकटं झोपवू नको, अशी विनवणी करत  ढसाढसा रडायची. एकटं झोपायला तिने नकार दिला.

सुरुवातीला महिलेला काही समजेना. पण तिची मुलगी वारंवार असं करू लागल्याने तिलाही चिंता वाटू लागली. तिने शेवटी याचं कारण आपल्या मुलीला विचारल. तेव्हा तिच्या मुलीने तिला जे सांगितलं ते धक्कादायक होतं.

मुलीने आपल्या आईला सांगितलं की, तिच्या खोलीत एक महिला यायची. ती दुसरी महिला तिच्या आईसारखीच दिसत होती. पण ती आपली आई नही हे तिला माहिती होती. ती महिला तिला आपल्यासोबत खोलीतील कपाटात यायला सांगायची. तिला एकटीला पाहून तिच्या आईसारखी दिसणारी ती महिला दररोज रात्री यायची. जेव्हा ती महिलेला नकार द्यायची तेव्हा ती तिला ओरडायची. म्हणूनच तिची मुलगी किंचाळत असे.

महिलेने दावा केला आहे की, एक आत्मा तिच्या मुलीला भेटायला येत. आपल्या मुलीची अवस्था पाहून तिने याबाबत सोशल मीडियावर ही घटना शेअर करण्याचं ठरवलं. यानंतर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तिला आपल्या मुलीला आपल्यासोबत झोपवण्याचा सल्ला दिला आहे. एकटी झोपल्यास मुलीला दिसणारी सावली तिला नुकसान पोहोचवू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके