शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 14:34 IST

अशा स्थितीतही ते एका छोट्या टेम्पोमध्ये गरजू कोविड रूग्णांपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवत आहेत. ते म्हणाले की, 'मला एका ऑक्सीजन सिलेंडरचं महत्व माहीत आहे आणि ते न मिळाल्यावर होणारा त्रासही मला माहीत आहे'.

कोरोना महामारीची दुसरी लाट लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. हॉस्पिटलमधील बेडची कमतरता, औषधांची कमतरता आणि ऑक्सीजनची कमतरता यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मात्र, देशात अनेक लोक माणूसकीच्या नात्याने अनेकांना मदत करत आहेत. असेच एक कोरोना योद्धा आहेत मंजूर अहमद. ४८ वर्षी मंजूर अहमद काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील आहेत. त्यांना अस्थमा आहे आणि गेल्या ३ वर्षांपासून ते ऑक्सीजन सपोर्टवर आहेत. मात्र, अशा स्थितीतही ते एका छोट्या टेम्पोमध्ये गरजू कोविड रूग्णांपर्यंत ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवत आहेत. ते म्हणाले की, 'मला एका ऑक्सीजन सिलेंडरचं महत्व माहीत आहे आणि ते न मिळाल्यावर होणारा त्रासही मला माहीत आहे'.

DNA सोबत बोलताना मंजूर म्हणाले की, 'माणूसकीच्या नात्याने जर मी कुणापर्यंत ऑक्सीजन पोहोचवण्यात आणि कुणाचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरत असेल किंवा थोडा दिलासा देऊ शकत असेन, तर मला स्वत:ला चांगलं वाटेल. मी स्वत: दम्याचा रूग्ण आहे. आणि एका रूग्णासाठी ऑक्सीजनचं महत्व समजू शकतो. हेच छोटसं काम आहे जे मला लोकांसाठी करायचं आहे'. (हे पण वाचा : माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ)

मंजूर अहमद यांची हिंमत कौतुकास्पद आहे. कारण या स्थितीतही ते दुसऱ्यांसाठी आशेची किरण ठरत आहेत. ते केवळ लोकांच्या घरांपर्यंत केवळ ऑक्सीजन सिलेंडरच पोहोचवत नाही तर रिकामं सिलेंडर पुन्हा भरून देण्याची सुविधाही देतात. ते सांगता की, त्यांचाही एक परिवार आहे. त्यांचं पोट त्यांना भरायचं आहे. त्यामुळे ते इतक्या लवकर जीवनाकडून हार मानू शकत नाहीत.

ते सांगतात की, 'या महामारीमुळे मी घरात बसू शकत नाही. माझ्यावर माझ्या परिवाराची जबाबदारी आहे. मला त्यांच्यासाठी पैसे कमवायचे आहेत. माझी औषधेही महागडी आहेत. त्यावर महिन्यातून ६ ते ७ हजार रूपये खर्च होतात. सोबतच घरातही वेगळा खर्च असतोच. त्यामुळे मला काम करायचं आहे. मला वाटतं लोकांनी आशा सोडू नये....त्यांनी हिंमत ठेवावी'. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याJammu Kashmirजम्मू-काश्मीर