शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात कॅटरिंगवाल्यांना दिले ५ लाख रुपये, कपलने केक कापला आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 12:05 IST

लग्न नेहमीसाठी लक्षात रहावं म्हणून  लोक लाखो रुपये खर्च करतात. पण कितीही चांगलं करुनही लोक नकारात्मक चर्चा करतातच.

लग्न नेहमीसाठी लक्षात रहावं म्हणून  लोक लाखो रुपये खर्च करतात. पण कितीही चांगलं करुनही लोक नकारात्मक चर्चा करतातच. पण एका वेगळ्याच कारणाने फिलिपिन्समधील एका लग्नाची चर्चा रंगली आहे. याचं सर्वात मोठं कारण आहे वेडींग केक. खरंतर लग्नातील सर्वच कामांची जबाबदारी कॅटरींगवाल्यांना दिली जाते. पण जेव्हा कॅटरींगवाले हात काढून घेतात तेव्हा कशी फजिती होते ते इथे बघायला मिळालं. 

झालं असं की, फिलिपिंसच्या मनीलामधील पसिगमध्ये एका कपलने त्यांच्या लग्नासाठी कॅटरींगवाल्यांना १ लाख ४० हजार पेसो(फिलिपिंस करंसी) दिले होते. भारतीय मुद्रेत ५ लाख रुपये. पण इतके पैसे देऊनही सेवा मात्र अपुऱ्या देण्यात आल्या. 

मीडिया रिपोर्टनुसार, शाइन तमायो आणि तिचा पार्टनर जॉन चेन यांना लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागला. कारण वेडींग रिसेप्शननंतरही कॅटरींगवाल्यांनी जेवणाचं काहीच सप्लाय केलं नाही. अशात वेळेवर बाहेरुन एका दुकानातून नूडल्स मागवावे लागले आणि तेच पाहुण्यांना जेवायला दिले गेले. 

इतकेच नाही तर या कॅटरींगवाल्यांनी पुढे कहरच केला. जेव्हा नवरा-नवरी केक कापण्यासाठी गेले तेव्हा तर कमालच झाली. दोघे आनंदाने केक कापत होते, पण केक कापलाच जात नव्हता. कारण केक थर्मॉकॉलने तयार करण्यात आला होता. हे बघून नवरी थेड रडायला लागली. 

या कपलने कॅटरींग विरोधात फसवणूकीची तक्रार केली आहे. जेव्हा याबाबत नवरीला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल