शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी दूध विक्रेत्याने लढवली अनोखी शक्कल, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 11:40 IST

विविध ठिकाणी दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी भन्नाट शक्कल लढवत विक्रेते दूध, मासे, भाज्या, फळे आणि घरगुती वस्तूंची विक्री करत असल्याचे पाहायला मिळते आहे.

जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाविरूद्धचे युद्ध भारतात अजूनही सुरू आहे. या विषाणूचा वाढता प्रभाव बघता सरकारने संपूर्ण देशात 17 मे पर्यंत लॉकडाउन  सुरू आहे. यादरम्यान देशात केवळ जीनावश्यक वस्तूंची विक्री होत आहे. विविध ठिकाणी दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी भन्नाट शक्कल लढवत विक्रेते दूध, मासे, भाज्या, फळे आणि घरगुती वस्तूंची विक्री करत असल्याचे पाहायला मिळते आहे.

नुकतेच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. यात दूध विक्रेत्याने अनोखी आयडियाची कल्पना शोधून काढली आहे. दूध विक्रेत्याने लढवलेली युक्ती पाहून अनेकजण थक्क होत आहे. 

कुठेही सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होवू नये म्हणून त्याने बाइकवर दुधाच्या कॅन लटकवल्या आहेत. या दूधाच्या कॅनमध्ये एक मोठा पाईप लावला आहे. या पाईपद्वारे तो दूध विक्री करतो आहे. दूध विक्रेत्यामध्ये आणि ग्राहकामध्ये बरेच अंतर ठेवण्यास यातून मदत झाली आहे. हा फोटो वन अधिकारी प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. 

'लॉकडाऊनमध्ये, सोशल डिस्टंसिंगचे कशाप्रकारे पालन केले जात आहे याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल, हे नक्कीच कौतुकास्पद असून यांतून बोध घेण्यासारखे आहे असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 

प्रवीण कासवान यांनी शेअर केलेल्या या फोटोवर लोक वेगवेगळ्या मजेशीर कमेंटदेखील करत आहेत. देशातील अशा वेगवेगळ्या ठिकाणी सोशल डिस्टंन्स पाळण्यासाठी भन्नाट युक्त्या लढवल्या जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या